शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल चले नही स्कूलसे दूर है हम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:50 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थलांतरीत विद्याथ्र्याच्या शिक्षणाची परवड थांबण्याऐवजी दरवर्षी वाढतच चालली आहे. आता शाळाबाह्य ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्थलांतरीत विद्याथ्र्याच्या शिक्षणाची परवड थांबण्याऐवजी दरवर्षी वाढतच चालली आहे. आता शाळाबाह्य विद्याथ्र्याची आकडेवारी देखील त्यात भर घालत आहे. जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन हजार विद्यार्थी शाळाबाह्य आढळले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे सपाटीवरील आणि विकसीत असलेल्या शहादा व नंदुरबार तालुक्यात ही संख्या सर्वाधिक आहे. सव्र्हेक्षणात दीडशे विद्याथ्र्यानी कधीही शाळेचे तोंड पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले.शिक्षण हमी कायदा अर्थात आरटीई अंतर्गत एकही बालक शाळेपासून वंचीत राहू नये असा शासनाचा उद्देश आहे. परंतु शाळेपासून दूर असलेल्या अशा बालकांची संख्या कायमच आहे. समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था यांनी चालू शैक्षणिक वर्षात केलेल्या सव्र्हेत तब्बल 2,754 बालके ही शाळाबाह्य आढळून आली आहेत. शहादा तालुक्यात सर्वाधिक बालकेशाळाबाह्य बालकांमध्ये सर्वाधिक बालके ही शहादा तालुक्यात आढळून आली आहेत. तर कधीही शाळेत न गेलेल्या बालकांची संख्या धडगाव तालुक्यात 142 इतकी आहे. शहादा तालुक्यात 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहिलेल्या शाळाबाह्य विद्याथ्र्याचा विचार करता तब्बल 1,395 बालके आढळून आली.     त्यात 720 मुले तर 675 मुली    आहेत. त्या खालोखाल नंदुरबार तालुक्यात 846 विद्यार्थी आढळली. त्यात 427 मुले, 419 मुलींचा समावेश आहे. धडगाव तालुक्यात 134 मुलं तर 147 मुली असे एकुण 281 विद्यार्थी. नवापूर तालुक्यात 13 मुलं तर आठ मुली असे एकुण 21, तळोदा तालुक्यात 105 मुलं व 89 मुली असे एकुण 194, अक्कलकुवा तालुक्यात सहा मुलं व 11 मुली असे एकुण 17 विद्याथ्र्याचा समावेश आहे. शाळेचे तोंड न पाहिलेले..कधीही शाळेचे तोंडही न पाहिलेले 147 बालके देखील जिल्ह्यात आढळून आली आहेत. त्यात एकटय़ा धडगाव तालुक्यात 142 बालकांचा समावेश आहे. त्यात 72 मुलं व 70 मुलींचा समावेश आहे. तळोदा तालुक्यात तीन बालके आढळून आली. त्यात दोन मुलं व एका मुलीचा समावेश आहे.शाळेत आणण्यासाठी प्रय}शाळाबाह्य विद्याथ्र्याना शाळेत आणण्यासाठी विविध माध्यमातून प्रय} सुरू आहेत. महिनाभरापेक्षा अधीक काळ गैरहजर राहिलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणण्यासाठी देखील त्या त्या परिसरातील शाळांमधील शिक्षकांची पायपीट सुरू आहे. सुदैवाने पूर्वीसारख्या आता शाळा बंद राहण्याचे प्रमाण कमी झाल्याने शाळाबाह्य विद्याथ्र्याची संख्या कमी होत आहे.