शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक राख्यांनी सजली नंदुरबारातील बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:54 IST

सलग सुटय़ांमुळे उत्साह : जीएसटीतून वगळल्याने समाधान, पारंपारिक राख्यांना मागणी

नंदुरबार : अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या राखी पौर्णिमेनिमित्त नंदुरबारातील बाजारपेठ विविध आकर्षक राख्यांनी सजली आह़े यंदाच्या वर्षी राख्यांना जीएसटीतून (सेवा कर) वगळण्यात आले असल्याने सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़ेयंदा राखी पौर्णिमेचा सण रविवारी आला असल्याने या सणाचा आनंद अधिकच वाढला आह़े भाऊ व बहिणीचे नाते अधिक घट्ट करणारा हा सण भावाला राखी बांधून साजरा करण्यात येत असतो़ अनेक  चाकरमानी नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात़ त्यामुळे राखी पौर्णिमेच्या दिवशी रविवारी तसेच आदल्या दिवशीही चौथा शनिवार  शासकीय कर्मचा:यांना सुटी असल्याने  अनेकांना आपापल्या आप्तेष्टांकडे तसेच गावी जाणे सोयीचे ठरणार आह़े त्यामुळे राखी पौर्णिमेच्या सणाचा आनंद अधिकच व्दिगुणीत होत           आह़े राखी पौर्णिमेनिमित्त नंदुरबारसह विविध तालुक्यांमध्ये बाजारपेठा सजल्या आहेत़ नंदुरबार शहरात मुख्य चौकांमध्ये राख्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटलेली आहेत़ देवराख्यांसह विविध प्रकारच्या आकर्षक ‘ऐंब्रॉयडरी’ असलेल्या राख्यांना मागणी वाढली आह़े आधुनिक युगातदेखील नाविन्यपूर्व राख्यांच्या गोतावळ्यात पारंपारिक रेशमी राख्यांना तेवढीच पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़े यंदा जीएसटीतून राख्या वगळल्या असल्याने साधारणत 40 ते 500 रुपये डझनर्पयत राख्यांची विक्री करण्यात येत आह़े याला ग्राहकांची पसंती मिळत आह़े लहान मुलांचे आकर्षण असलेल्या ‘छोटा भिम’ या नाटिकेतील पात्राच्याही राख्या बाजारात उपलब्ध आहेत़ त्यामुळे या राख्यांना लहानग्यांकडून विशेष मागणी आह़ेलाईट असलेल्या तसेच म्युङिाकल राख्यांनाही मोठी मागणी वाढली आह़े