शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रांझणी ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ग्रामपंचायतीकडून स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ग्रामपंचायतीकडून स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन हे मुद्दे व्यवस्थीतपणे हाताळण्यात येत आहेत. स्थानिक पंचायतीला या अभियानात ग्रामस्थांचे योगदानही मोठय़ा प्रमाणावर                   लाभत असून, रांझणी गाव  स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसावले आहे. ग्रामपंचायतीकडून गावातील चहूबाजूला मोठमोठय़ा कचराकुंडी ठेवण्यात आल्या असून ग्रामस्थांकडून आपापला घनकचरा त्या कचरा डेपोतच टाकण्यात येतो. कुणी कचरा इतरत्र टाकतांना आढळल्यास त्याला  ज्येष्ठांकडून  तसेच युवकांकडून समजही देण्यात येत असल्याने कचराकुंडींचा योग्य वापर होत आहे.  तसेच गावातील बहुतांश    ग्रामस्थांकडे वैयक्तिक शौचालये असून,  त्यांचा नियमित वापर सुरू आहे तर राहिलेले कुटुंबांचेही शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.गावाची स्वच्छता कायम राहण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थीही मेहनत घेत असून, मुख्याध्यापक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा तसेच विठ्ठल मंदिर परिसरात नेहमीच स्वच्छता   ठेवली जाते. विविध उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर राहणा:या रांझणी  येथील ग्रामस्थांचाही या स्वच्छता अभियान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.