शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात मसाले विक्रीतून होतेय मोठी उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:44 IST

कालिका माता यात्रोत्सव : गृहिणींकडून होतेय मोठी गर्दी

लोकमत ऑनलाईनतळोदा, दि़22 : येथील कालिका देवीच्या यात्रेस अक्षय्यतृतीयेपाून सुरुवात झाली आह़े दिवसेंदिवस यात्रेकरुंकडून विविध जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आह़े मसाल्याच्या पदाथ्र्याचा खरेदी-विक्री व्यवहारसुध्दा मोठय़ा प्रमाणात होत आह़े यात्रेत गृहिणी वर्षभरासाठी लागणारे मसाल्याचे पदार्थ खरेदी करीत असतात़ यात्रेत आठ दिवस आधी मसाल्याची दुकाने लागतात़ व यात्रा संपल्यानंतरही आठ दिवसार्पयत मसाल्याची खरेदी-विक्री सुरुच असत़े या यात्रेतील मसाल्याच्या पदार्थाना मोठी मागणी असत़े आजच्या काळात मसाला उत्पादने व विक्रीच्या क्षेत्रात अनेक मोठमोठय़ा कंपन्या उतरल्या आहेत़ आकर्षक पॅकिंग असलेल्या पाकीटातून धने, जिरे, हळद , तिखट, राई तसेच इतर मसाल्यांची विक्री होत असत़े परंतु तरीदेखील येथील मसाल्यांना मोठी मागणी आह़े येथील मसाले घेऊन गृहिणी त्याचे दळण करुन वर्षभर वापरत असतात़ आजच्या काळातही स्वता जाऊन आवडीचा मसाला खरेदी करण्याकडे गृहिणींचा कल आह़े दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 8 ते 10 व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत़ या वर्षी यात्रेला मसाले बाजारात 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविण्यात ेयेत आह़े गेल्या काही दिवसांपासून मसाल्याच्या पदार्थाचे भाव गगनाला भिडले आहेत़ चांगल्या प्रतिचे जिरे 200 रुपये किलो, धने 80 ते 120, हळद पावडर 120 ते 140 रुपये, लाल तिखट मिरची 120 ते 160 रुपये, रसगुल्ला मिरची 200 रुपये तर चपाटा मिरची 150 रुपयाने विक्री होत       आह़े