शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या सिंचनासाठी मोड येथे ग्रामस्थांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 12:55 IST

सांडपाणी साठवण खड्डयात : पाणीटंचाईचे संकट दुर करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणा:या मोड ता़ तळोदा येथील ग्रामस्थांनी शनिवारी आपल्या युक्तीला कृतीत आणल़े गावातील सांडपाणी गावाबाहेर केलेल्या खड्डयात जिरवण्यासाठीचे पहिले प्रात्याक्षिक शनिवारी करण्यात आल़ेनिझरा नदी व निझरा नदीस मिळणा:या नाल्यांचे तसेच गावातील सांडपाणी जमिनीत जिरावे यासाठी मोड येथील ग्रामस्थांकडून गावाबाहेर एक मोठा खड्डा तयार करुन त्यात नाल्यांचा तसेच सांडपाण्याचा प्रवाह वळवण्यात आला आह़े यामुळे गावाच्या पाणी पातळीत वाढ होऊन संभाव्य पाणीटंचाईचा धोका टळणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़ेशनिवारी या उपक्रमाचे प्रात्याक्षिक करण्यात आल़े या वेळी सरपंच जयसिंग माळी यांनी उपक्रमाची माहिती ग्रामस्थांनी दिली़ निझरा नदीवर पोकलॅन्डच्या सहाय्याने 15 खड्डे करण्यात आले आहेत़ यात निझरा नदी तसेच निझरा नदीला मिळणारे नाले, गावातील सांडपाणी आदी पाणी साठवण्यात येणार आह़े  एकूण 15 खड्डयांमध्ये हे पाणी जिरवण्यात येणार आह़े पावसाळ्यातसुध्दा यात पाणी जिरणार असल्याने पाण्याचे मोठे सिंचन होणार असल्याचा दावा करण्यात येत आह़े या खड्डयांमध्ये एकूण 18 कोटी लीटर पाणी साचेल इतकी क्षमता आह़े खड्डे 12 मीटर रुंद, तर 30 मीटर लांब आहेत़ पावसाच्या पहिल्या टप्प्यात साधारणत 15 कोटी लीटर पाणी जमा होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आह़े या उपक्रमाची सुरुवात मोड येथे साधारण एका वर्षापासून करण्यात येत होती़ लोकसहभाग व लोकवर्गणीतून झालेल्या या कामात ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आह़े पाण्याची पातळी वाढल्यास परिसरात केळी, पपई,  ऊस, कापूस, गहू, मिरची आदी बारमाही पिके चांगल्या पध्दतीने   घेता येतील असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत  आह़े शासनाने मोड येथे जलयुक्त शिवार उपक्रम राबवूनगावातील ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले होत़े