शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या ट्रॉलामध्ये वीज प्रवाह उतरून चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : रस्त्याचे काम सुरू असल्याने शेतातून गेलेल्या रस्त्यावर उच्च दाबाच्या वीज वाहिनीशी ट्रॉलाचा संपर्क येवून ट्रॉलामध्ये करंट उतरल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजता ब्राrाणपुरीनजीक घडली. दरम्यान, मागून येत असलेल्या ट्रकमध्येही करंट उतरले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो बचावला.कोळदा-खेतिया महामार्गाचे काम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : रस्त्याचे काम सुरू असल्याने शेतातून गेलेल्या रस्त्यावर उच्च दाबाच्या वीज वाहिनीशी ट्रॉलाचा संपर्क येवून ट्रॉलामध्ये करंट उतरल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजता ब्राrाणपुरीनजीक घडली. दरम्यान, मागून येत असलेल्या ट्रकमध्येही करंट उतरले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो बचावला.कोळदा-खेतिया महामार्गाचे काम सुरू आहे. याअंतर्गत लोणखेडा ते खेतिया दरम्यानचे काम प्रगतीपथावर आहे. ब्राम्हणपुरीनजीक वळण रस्ता शेतातून गेला आहे. या कच्च्या वळण रस्त्याच्या बाजुलाच उच्च दाबाची वीज वाहिनी गेली आहे. रविवारी सायंकाळी ट्रॉलाचा (क्रमांक डीएल 09- क्यू 9990) संपर्क वीज वाहिनीशी आला. त्यामुळे त्यात करंट उतरले. चालक प्रतापसिंग खाली उतरण्याच्या प्रय}ात भाजला जावून तो गंभीर जखमी झाला. या ट्रॉलामागेच दुसरा एक ट्रॉला (क्रमांक डीएन 09 पीए 9393) होता. त्यात देखील वीज प्रवाह उतरला. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून खाली उडी घेतली त्यामुळे तो बचावला. ब्राrाणपुरी ग्रामस्थांनी लागलीच धाव घेवून मदतकार्य केले. वीज वाहिनीचा पुरवठा खंडित केला. चालकाला शहादा रुग्णालयात दाखल करण्यात आले.