शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
5
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
6
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
7
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
8
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
9
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
10
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
12
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
13
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
14
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
15
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
16
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
17
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
18
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
19
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...

रेल्वेत नोकरीस असलेल्या सूनेचा सासरच्यांकडून छळ : नंदुरबार शहरातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वे विभागात नोकरीस असल्याने दरमहा पैसे द्यावेत यासाठी होणा:या छळाला कंटाळून सुनेने पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीत वास्तव्यास असलेल्या मिना राकेश कडोसे यांचे पती राकेश जुम्मल कडोसे,सासू प्रमिला जुम्मल कडोसे, दीर दीपक जुम्मल कडोसे सर्व रा़ गोंधळी गल्ली, नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वे विभागात नोकरीस असल्याने दरमहा पैसे द्यावेत यासाठी होणा:या छळाला कंटाळून सुनेने पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीत वास्तव्यास असलेल्या मिना राकेश कडोसे यांचे पती राकेश जुम्मल कडोसे,सासू प्रमिला जुम्मल कडोसे, दीर दीपक जुम्मल कडोसे सर्व रा़ गोंधळी गल्ली, नंदुरबार यांच्याकडून 2016 पासून वेळोवळी शारिरिक व मानसिक छळ करण्यात येत होता़ पती राकेश याच्याकडून वारंवार पैशाची मागणी करणे, सासूकडून दरमहा 10 हजार रूपये द्यावेत यासाठी होणार छळ आणि दीराकडून होणारी मारहाण करून जीवे ठार मारण्याची दिली जाणारी धमकी, याला  कंटाळून संबधित विवाहितेने पोलीसात फिर्याद दिली आह़े