शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुसरी पत्नी केल्याच्या रागातून खून करणाऱ्या चौघांना सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 11:55 IST

शहादा न्यायालयाचा निकाल : कळमसरे येथील घटना

नंदुरबार : दुसरी पत्नी केली याचा राग येवून पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत कळमसर, ता.तळोदा येथील पतीचा मृत्यू झाला होता. या घटनेतील चौघा संशयीतांना शहादा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.कळमसर, ता.तळोदा येथे २५ आॅगस्ट २०१६ रोजी ही घटना घडली होती. कळमसर येथील अरुण अन्ना पाडवी याचा पहिला विवाह नळवे येथील सुरेखाबाई यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले देखील झाली. त्यानंतर त्याचे कळमसर येथील एका मुलीशी सूत जुळले. त्यांनी पळून जावून विवाह केला. पहिली पत्नी सुरेखा हीला ही बाब मान्य नव्हती. त्यातून त्यांचे वाद होत होेते. ती माहेरी देखील निघून गेली होती. या वादातून सुरेखाबाई यांचे नातेवाईक किरण पोपट वळवी, शितल पोपट वळवी, मंदा पोपट वळवी व बाप्या शिड्या वळवी यांनी कळमसरे येथे जावून अरुण यास बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. चौघांविरुद्ध तळोदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.उपनिरिक्षक युवराज सैंदाणे यांनी शहादा अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या.पी.बी.नायकवाड यांच्या कोर्टात खटला चालला. सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता किरण वळवी यास दहा वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार दंड व शितल वळवी यांना तीन वर्ष सश्रम कारावास तीन हजार दंड, मंदा वळवी व बाप्या वळवी यांना पाच वर्ष सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार रवींद्र माळी होते.