शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकाकडून बॅँक कर्मचा:याला दगड, विटांनी मारहाण

By admin | Updated: February 15, 2017 23:22 IST

दुचाकीचे हॅँडल रिक्षात अडकल्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या बॅँक कर्मचारी व त्यांच्या आईला रिक्षा चालकाने दगड व विटांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली.

जळगाव : घरासमोर लावलेल्या दुचाकीचे हॅँडल रिक्षात अडकल्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या बॅँक कर्मचारी व त्यांच्या आईला रिक्षा चालकाने दगड व विटांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता शिवाजी नगरातील नवीन घरकुल भागात घडली. याप्रकरणी रिक्षा चालक गज्या उर्फ गजानन विलास बाविस्कर याच्याविरुध्द बुधवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खासगी बॅँकेत नोकरीला असलेले निलेश हिरालाल साळुंखे हे शिवाजी नगरातील नवीन घरकुल येथे राहतात. त्यांनी नुकतीच नवीन दुचाकी घेतली आहे. दुचाकी घरासमोर लावून साळुंखे हे बाहेर गेले होते. त्यावेळी घराशेजारी राहणारा राज्या हा रिक्षा घेवून आला असता त्याच्या रिक्षात दुचाकीचे हॅँडल अडकले. हा प्रकार पाहून साळुंखे यांची प}ी पूजा यांनी त्याला दुचाकीचे नुकसान होईल असे विचारले. त्यावर त्याने प}ी पूजा व आई आशाबाई या दोघांना घरात येवून शिवीगाळ केली. तसेच गच्चीवर जावून दगड व विटांचा मारा सुरु केला. यात आशाबाई यांना मानेवर व पायावर जखम झाली. या घटनेत गज्या याने साळुंखे व त्यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली आहे.हा प्रकार समजल्यानंतर साळुंखे यांनी घरी येवून त्याला जाब विचारला असता त्याने दरवाजा बंद केला व गच्चीवर जावून पुन्हा दगड व विटा मारुन फेकल्या. डोक्यात दगड लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत साळुंखे यांना आई व प}ीने शहर पोलीस स्टेशनला आणले. तेथून नंतर पोलिसांनी  त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले.