शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचा:यांचे सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:25 IST

ंलोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचा:यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन करत निदर्शने केली़ आंदोलनामुळे जिल्हा ...

ंलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचा:यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन करत निदर्शने केली़ आंदोलनामुळे जिल्हा व तालुकास्तरावरील कामकाजावर परिणाम झाला होता़ बुधवारी झालेल्या या सामूहिक रजा आंदोलनादरम्यान कर्मचा:यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे देत घोषणाबाजी केली़ यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात सहा वर्षापूर्वी शासनाने महसूल कर्मचा:यांच्या मागण्या तत्त्वत: मान्य केल्या होत्या़ परंतू यानंतर मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यवाही न केल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे म्हटले आह़े संघटनेकडून जुलै महिन्यापासून आंदोलन सुरु आहेत़ येत्या 31 ऑगस्ट रोजी कर्मचारी 1 दिवसाचा लाक्षणिक संप तर 5 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आह़े निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संदीप परदेशी, सरचिटणीस एम़एस़निकम, डॉ़ हेमंत देवकर, यु़ व्ही़वाघ, एस़एस़मुळे, दिलीप पाडवी, गणेश बोरसे, प्रभाकर राठोड, गुणवंत पाटील, महेंद्र कदमबांडे, हिरालाल गुले, दिनेश रणदिवे, तुषार साळूंखे, सुभाष शिंदे, संदीप रामोळे, लोटन धनगर आदींच्या सह्या आहेत़ 

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व पुरवठा विभागाच्या सर्वच कक्षांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता़ आंदोलनात नंदुरबारसह शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव व नवापुर तहसील कार्यालयातील कर्मचा:यांनी सहभाग नोंदवत निदर्शन करुन धरणे दिले होत़े