शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला़ शुक्रवारी मंडळाच्या संकेतस्थळावर हे निकाल जाहिर झाले असून नंदुरबार जिल्ह्याचा निकाल 29़71 टक्के लागला आह़े 17 ते 30 जुलै दरम्यान झालेल्या या परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर पुर्नपरीक्षार्थीची परीक्षा घेण्यात आली होती़ परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून 3 हजार 67 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती़ त्यापैकी 2 हजार 888 विद्यार्थी परीक्षेला बसले होत़े यातील केवळ 858 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ही 29 टक्के एवढी आह़े निकाल जाहिर करण्यात आल्यानंतर शाळांमध्ये तो उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती कळवण्यात आली आह़े ज्या विद्याथ्र्याना गुणपडताळणीसाठी अर्ज करावयाचा असेल त्यांनी ऑनलाईन निकाल जाहिर झाल्यानंतर शुल्कासह 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर्पयत मंडळांकडे अर्ज करावयाचा असल्याचे सांगण्यात आले आह़े 31 आगस्टपासूनच विद्यार्थी छायाप्रतींसाठी मंडळांकडे अर्ज करु शकणार असल्याची माहितीही देण्यात आली आह़े