शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

उमर्दे ते सारंगखेडा पदयात्रेस प्रतिसाद पर्यावरण व पाणी जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भालेर : वृक्ष लागवड व संगोपन, पाणी साठवण, मुली वाचवा मुली शिकवा व स्वच्छ भारत अभियान ...

लोकमत न्यूज नेटवर्कभालेर : वृक्ष लागवड व संगोपन, पाणी साठवण, मुली वाचवा मुली शिकवा व स्वच्छ भारत अभियान या योजनांचा प्रचार व प्रसार ग्रामीण भागात व्हावा यासाठी रविवारी उमर्दे खुर्द ते सारंगखेडा पदयात्रा काढण्यात आली. त्याला विविध गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उमर्दे गावातूनन सुरुवात झालेल्या पदयात्रेत जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपविभागीय अधिकारी वान्मती सी., अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, वनविभागाचे आर.एस. चौधरी, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, तहसीलदार नितीन पाटील, जालिंधर पठारे, पी.टी. बडगुजर,  पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षक सुखदेव भोसले, सूरज शिंदे, वनविभाग व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. भालेर येथे पदयात्रेचे स्वागत सरपंच गजानन पाटील यांनी केले. या वेळी ग्रा.पं. सदस्य दिनेश पाटील, भास्कर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील स्वच्छतेबाबत जिल्हाधिका:यांनी समाधान व्यक्त केले. पाणी फाऊंडेशन, वृक्षारोपण व त्याचे संवर्धन याविषयी ग्रामस्थांनी संवाद साधला. यंदाचा भीषण दुष्काळ पहाता भविष्यात  अशी आपत्ती येऊ नये यासाठी आजच ग्रामस्थांनी कामाला लागून या समस्येवर उपाय शोधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी केले. भालेर येथील संग्राम कक्षाचे काम समाधानकारक असल्याने संगणक चालक मनीषा पाटील तर आरोग्य सेवेचे चांगले काम केल्याबद्दल आशा कार्यकर्ती चंद्रकला पाटील यांचा गौरव करण्यात आला. वृक्ष लागवडीचे चांगले काम केल्याबद्दल क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयाचेही कौतुक केले. 2018 मध्ये जन्मास आलेल्या मुलींचा व मातांचा सन्मान पाच झाडांची रोपे देऊन करण्यात आला. कार्यक्रमात गावातील पाणी मित्रांचाही सन्मान करून भालेर गावातून एक हजार ग्रीन आर्मी सदस्य तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी ग्रा.पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, ग्रामस्थ, महिला व तरुण यांनी आपले गाव तंटामुक्त करून जलयुक्त करण्याचा संकल्प केला.