शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात वनभाज्या तरारल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 11:14 IST

आवक : रस्त्यांवरही होत आहे भाजीविक्री

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्याच्याविविध भागात द:या खो:यात वनभाज्या तरारल्या आहेत़ या भाज्यांची तोडणी करून त्यांची विक्री करणारी लहान-लहान बालके मुख्य मार्गावर सध्या दृष्टीस पडत आहेत़  सातपुडय़ाच्या दुर्गम भागात सध्या कंटूर्ले, मोखा, हादगा फुले, केनिया, चिंचाची पाने, शेवगा, पिप्राची पाने, उंबराची पाने, सीरपूल, आहले, टेंभडे, जंगली सुरण, रानकेळी,कूल्र्या, जंगली वेल कांदा, हागवेल, टाकणा, उकीवडा, माटला, आंबाडी, हेल्टा, पानङोल, अंबाडी, मोखा, नलभाजी, जंगली कांदा, वाज, शेवगा, पोवाडय़ा, भोपळापाला,उंबरपाला, ओहवाडेग या भाज्यांचा हंगाम आह़े यातील काही भाज्या ह्या द:याखो:यात तर काही शेतबांधावर उगवल्या आहेत़ औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्यांचीतोडणी करून सुकवण्यासह विविध प्रकारच्या प्रक्रिया करण्यात आदिवासी महिला गर्क आहेत़ येत्या काही दिवसात या भाज्यांची आवक वाढणार आह़े या भाज्यांची विक्रीमहिला सोमवारी होणा:या आठवडे बाजारातही करत असल्याचे दिसून येत आह़े नागरिकांची पसंती मिळत असलेल्या वनभाज्यांची विक्री वाढल्याने अनेक महिलांना रोजगारमिळाला आह़े सातपुडय़ातील विविध भागातून अक्कलकुवा आणि तळोदा येथील बाजारातही दररोज भाज्या विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती आह़े