शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डायलेसीस तंत्रज्ञाअभावी रुग्णसेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 16:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम राबविण्यात येत आह़े महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किडणीचा आजार जडलेल्या रुग्णांना यामाध्यमातून विनामुल्य उपचार करण्यात येत असतात़ परंतु डायलिसीस टेकिAशियनअभावी रुग्णसेवेवर परिणाम होत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ दोन टेकिAशियनच्या माध्यमातून गाडा चालविण्यात येत आह़ेकेंद्र शासनातर्फे किडणीच्या आजाराने ग्रासलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम राबविण्यात येत आह़े महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किडणीचा आजार जडलेल्या रुग्णांना यामाध्यमातून विनामुल्य उपचार करण्यात येत असतात़ परंतु डायलिसीस टेकिAशियनअभावी रुग्णसेवेवर परिणाम होत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ दोन टेकिAशियनच्या माध्यमातून गाडा चालविण्यात येत आह़ेकेंद्र शासनातर्फे किडणीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम राबविण्यात येत असतो़ महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंर्गत रुग्णाला डायलिसीससाठी एक रुपयाही न भरता पूर्णपणे मोफत उपचार घेणे शक्य होत असत़े त्यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे यातून स्पष्ट होत़े विशेषत नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसीससाठी केवळ दोन टेकिAशियन असूनही नोव्हेंबर 2013 ते फेब्रुवारी 2018 र्पयत 7 हजार 870 डायलिसीस करण्यात आले आह़े सामान्य रुग्णालयात डायलिसीसची एकूण 5 मशिन्स् आहेत़ त्यामुळे त्यांना चालविण्यासही किमान पाच कर्मचा:यांची आवश्यकता आह़े परंतु केवळ दोन टेकिAशियनव्दारे या पाचही मशिन ऑपरेट करण्यात येतात़ रुग्णसेवा करीत असताना संबंधित कर्मचा:यांनाही प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आह़े डायलिसीससाठी रुग्णांना आठवडय़ातून दोन वेळा रुग्णालयात यावे लागत असत़े तसेच एका रुग्णांला डायलिसीससाठी किमान चार तासांचा अवधी लागत असतो़ ही उपचार पध्दती घेत असताना ब:यापैकी वेळ लागतो़ आजमितीस 24 रुग्ण डायलिसीससाठी येत आहेत़ डायलिसीसची मशिन आहे, परंतु ते  ऑपरेट करण्यासाठी पुरेस मनुष्यबळ नसल्याने बहुतेकवेळा रुग्णांना उपचार घेण्यासाठी ‘वेटींग’वरही रहावे लागत असत़े त्यामुळे बहुतेक वेळा रुग्णांनाही तात्कळत रहावे लागत असत़े शक्यतो रुग्णालयातील दोन्हीही टेकिAशियन जमेल त्या प्रकारे सर्व रुग्णांवर उपचार करता येईल या पध्दतीनेच काम करीत असतात़ परंतु तरीही मनुष्यबळाअभावी रुग्णसेवेत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे या वेळी सांगण्यात             आल़े जिल्ह्यात बहुतेक भाग हा दुर्गम क्षेत्रात मोडला जात असतो़ त्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा अत्यंत महत्वाच्या आहेत़ खाजगी दवाखाना परवडणारा नसल्याने साहजिक रुग्णांचा ओढा हा शासकीय रुग्णांलयांमध्येच वाढतो़ परंतु शासकीय रुग्णालयांमध्येही मनुष्यबळ कमी असल्याने याचा थेट फटका रुग्णसेवेवर बसत आह़े शासनाने किमान दुर्गम व अतीदुर्गम क्षेत्रात मोडल्या जाणा:या ठिकाणी तरी आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतात़