शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित रुग्णाचे रिपोर्ट सोशल मिडियात दिल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्णाची ओळख सोशल मिडियातून जाहिर करत त्याच्या मृत्यूचे रिपोर्ट व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोघांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना रुग्णाची ओळख सोशल मिडियातून जाहिर करत त्याच्या मृत्यूचे रिपोर्ट व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोघांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे़ दोघेही लक्ष्मीनारायण नगर परिवार नाम व्हॉटस अ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असल्याची माहिती आहे़आऱएल़पाटील व कामनाथ (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे़ २८ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास लक्ष्मीनारायण नगर परिवार नामक सोशल मिडिया ग्रुपमध्ये जळगाव येथील कोरोनाबाधित रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची परवानगी न घेता रुग्णाचे वैद्यकीय अहवाल व्हायरल करण्यात आले होते़ ही माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास केल्यास आऱएल़पाटील व कामनाथ नामक व्यक्तीच्या मोबाईलमधून ती व्हायरल करण्यात आल्याचे तपासाअंती समजून आले़ यातून कोरोना विषाणू बाबत समाजात गैरमसज निर्माण झाली़ याबाबत पोलीस शिपाई शैलेंद्र दंगल माळी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायद व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर करत असून पोलीसांकडून इतरही गु्रप्सवरील माहिती तपासणी सुरु आहे़