शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

उर्वरित सहा अहवालही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथील उर्वरित सहा जणांचे अहवालदेखील निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथील उर्वरित सहा जणांचे अहवालदेखील निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २७ लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आरोग्य प्रशासनामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली असून, पहिले १६ व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचा अहवाल हा निगेटीव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली होती. तसेच तीन डॉक्टर व दोन ड्रायव्हर असे उर्वरित सहा लोकांचे स्वॅब देण्यात आले होते. मात्र त्यांच्या रिपोर्टची प्रतिक्षा परिसरातील नागरिकांना लागून होती. तेही रिपोर्ट रात्री उशिरापर्यंत निगेटिव आल्याने ग्रामस्थानी सुटकेच्या नि:श्वास सोडला.संबंधित व्यक्ती नाशिक येथे उपचार घेत असली तरी ती गावातूनच गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या कुटुंबियांसह निकटवर्तीयांना शहादा येथील जुना मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षामध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनास प्राप्त झाला. आता पूर्ण १६ लोकाच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासनाच्या अधिकाºयांसह कर्मचारी बामखेडा गावाला रोज भेट देऊन आढावा घेतला जात आहे.