शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतक:यांच्या माथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:14 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणा:या जिल्ह्यातील 47 हजार ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणा:या जिल्ह्यातील 47 हजार 590 पैकी 23 हजार 915 शेतकरी कजर्मुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कजर्मुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आह़े विशेष म्हणजे योजनेची मुदत संपण्याचा अवधी हा 31 डिसेंबर 2018 र्पयत असल्याने उर्वरित शेतक:यांचे काय असा प्रश्न आह़े मार्च 2017 पासून राज्यशासनाने शेतक:यांच्या कजर्माफीची योजना आणली होती़ यांतर्गत बँकांकडून घेतलेल्या पीककर्जापैकी दीड लाख रुपये माफ करण्यात आले होत़े यासाठी शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज सादर करुन दिले होत़े या ऑनलाईन अर्जानंतर शासनाकडून देण्यात येणा:या याद्यांनुसार बँकांकडे थकीत असलेले दीड लाखांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु झाली़ बँकेत दीड लाखार्पयत किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतक:यांच्या याद्यांचा पहिल्या टप्प्यात निपटारा करण्यात आला होता़ सुरुवातीला वेग पकडणारी ही सन्मान योजना गेल्या वर्षभरापासून रडखडत सुरु होती़ जिल्ह्यातील 9 राष्ट्रीयकृत बँका, 1 खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 27 हजार 194 खातेदार शेतक:यांसाठी शासनाकडून 107 कोटी 11 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यास मंजूरी देण्यात आली होती़ गेल्या वर्षभरात या 27 हजार शेतक:यांपैकी केवळ 23 हजार 915 शेतकरी कजर्मुक्त झाले आहेत़ उर्वरित 3 हजार 279 शेतक:यांच्या कजर्माफीची प्रक्रिया ही तांत्रिक अडचणींमुळे रखडली आह़े येत्या काळात त्यांनाही कजर्माफी देण्यात येणार आह़े परंतू उर्वरित 19 हजार 676 अजर्दार शेतक:यांच्या कजर्माफीबद्दल कारवाई होत नसल्याने त्यांच्या बँकांमध्ये चकरा सुरुच आहेत़ बहुतांश शेतक:यांच्या खात्यावर पैसे आल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू त्यांचे पीककर्ज हे दीड लाखांपेक्षा अधिक आह़े यंदा दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतक:यांची आर्थिक घडी विस्कटली आह़े त्यात बँकेत पैसे भरण्यासाठी पुन्हा कजर्बाजारी व्हावे लागणार असल्याने शेतक:यांनी पाठपुरावा सोडून दिला आह़े 31 डिसेंबर्पयत या योजनेस अंतिम मुदत असल्याची माहिती आह़े यानंतर शासनाकडून या योजनेस साधारण तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे संकेत आहेत़ त्यानंतर मात्र योजना बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े