शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वय वाढविल्याबाबत प्रांताधिका:यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 12:53 IST

ग्रामपंचायत सदस्याचा प्रताप : शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : खोटे दस्तावेज तयार करून ग्रामपंचायत सदस्याने कमी वय असताना जास्त वय दाखवून वृद्धापकाळ निवृत्ती योजना व         श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार तालुक्यातील मालदा ग्रामपंचायतीचे सदस्य बाबुलाल बोंडा पवार यांच्या विरूद्ध प्रांताधिका:यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. तळोदा येथील प्रांताधिका:यांना मालदा येथील बोखा दामू ठाकरे यांच्यासह ग्रामस्थांनी तक्रारीचे  निवेदन दिले असून, त्यात म्हटले         आहे की, तालुक्यातील मालदा ग्रामपंचायतीचे सदस्य बाबुलाल  बोंडा पावरा यांचे वय 55  असून, त्यांनी अधिक वय दाखवून खोटी कागदपत्र व दस्तावेज तयार करून खोटी माहिती देवून इंदिर गांधी   राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावण बाळ या दोन योजनांचा लाभ घेत आहेत. ते स्वत: ग्रामपंचायत सदस्य असून, शासनाची दिशाभूल करून   शासकीय योजनांचा लाभ घेत आहे.65 वर्षावरील वयोवृद्ध व दारिद्रय़रेषेखालील व्यक्तींसाठी ही योजना असतानाही खोटे कादगपत्र व दस्तावेज सादर करून शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या विरोधात  शासनाची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवित असल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रांताधिका:यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.