शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत 613 प्रकरणे निकाली पावणेतीन कोटींच्या रक्कमेची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 613 प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातून एकुण दोन कोटी 73 लाख 29 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 613 प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातून एकुण दोन कोटी 73 लाख 29 हजार 726 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमोद तरारे,  जिल्हा न्यायाधिश आर.एस.गुप्ता, न्या.सतिष मलिये, दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायादंडाधिकारी जी.एच.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकअदालतीत प्रलंबीत प्रकरणे, फौजदारी, दिवाणी, मोटर अपघात दावे, दाखलपूर्व प्रकरणे, वीज, बँका यांची थकीत बिले यांची प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. यावेळी प्रलंबीत प्रकरणांमध्ये दिवाणी 213 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 32 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून  दहा लाख 23 हजार 98 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. मोटार अपघाताची 83 प्रकरणे ठेवण्यात आली होते. पैकी 35 निकाली निघाली. त्यातून एक कोटी 71 लाख 90 हजार दंड वसुल करण्यात आला. फौजदारी गुन्ह्याची 313 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 82 निकाली निघाली. त्यातून 58 लाख 61 हजार 240 रुपयांची रक्कम वसुली करण्यात आली. एकुण 609 प्रकरणापैकी 149 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून दोन कोटी 40 लाख 74 हजार 338 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली आहे.दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक वसुलीची 2,129 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 16 निकाली निघाली. त्यातून 18 लाख 28 हजार 460 रुपयांची वसुली झाली. वीज थकबाकी वसुलीची 1,735 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 24 निकाली निघाली त्यातून दोन लाख 16 हजार 361 रुपयांची वसुली झाली. पाणीपट्टी वसुलीची 1,085 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 379 निकाली निघाली. त्यातील 10 लाख, 89 हजार 467 रुपयांची वसुली झाली. बीएसएनएल व इतर किरकोळ 1,562 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील 44 निकाली निघाली. त्यातून एक लाख 21 हजार 100 रुपयांची वसुली करण्यात आली. एकुण दाखलपूर्व 6,511 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 463 निकाली काढण्यात आली. त्यातून 32 लाख 55 हजार 388 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. एम.जी.परदेशी, पी.एस.पाठक, डी.एस.पाटील, पी.एन.इंद्रजीत, एम.एन.पठाण, एस.ए.कुलकर्णी, पी.डी.बागुल, दिपाली रघुवंशी यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले.

जिल्हा उपनिबंधकांकडून ठराव रद्दवाणी यांचे संचालकपद कायमलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 613 प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातून एकुण दोन कोटी 73 लाख 29 हजार 726 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमोद तरारे,  जिल्हा न्यायाधिश आर.एस.गुप्ता, न्या.सतिष मलिये, दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायादंडाधिकारी जी.एच.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकअदालतीत प्रलंबीत प्रकरणे, फौजदारी, दिवाणी, मोटर अपघात दावे, दाखलपूर्व प्रकरणे, वीज, बँका यांची थकीत बिले यांची प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. यावेळी प्रलंबीत प्रकरणांमध्ये दिवाणी 213 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 32 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून  दहा लाख 23 हजार 98 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. मोटार अपघाताची 83 प्रकरणे ठेवण्यात आली होते. पैकी 35 निकाली निघाली. त्यातून एक कोटी 71 लाख 90 हजार दंड वसुल करण्यात आला. फौजदारी गुन्ह्याची 313 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 82 निकाली निघाली. त्यातून 58 लाख 61 हजार 240 रुपयांची रक्कम वसुली करण्यात आली. एकुण 609 प्रकरणापैकी 149 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून दोन कोटी 40 लाख 74 हजार 338 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली आहे.दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक वसुलीची 2,129 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 16 निकाली निघाली. त्यातून 18 लाख 28 हजार 460 रुपयांची वसुली झाली. वीज थकबाकी वसुलीची 1,735 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 24 निकाली निघाली त्यातून दोन लाख 16 हजार 361 रुपयांची वसुली झाली. पाणीपट्टी वसुलीची 1,085 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 379 निकाली निघाली. त्यातील 10 लाख, 89 हजार 467 रुपयांची वसुली झाली. बीएसएनएल व इतर किरकोळ 1,562 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील 44 निकाली निघाली. त्यातून एक लाख 21 हजार 100 रुपयांची वसुली करण्यात आली. एकुण दाखलपूर्व 6,511 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 463 निकाली काढण्यात आली. त्यातून 32 लाख 55 हजार 388 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. एम.जी.परदेशी, पी.एस.पाठक, डी.एस.पाटील, पी.एन.इंद्रजीत, एम.एन.पठाण, एस.ए.कुलकर्णी, पी.डी.बागुल, दिपाली रघुवंशी यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले.