शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
3
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
5
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
6
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
9
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
10
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
11
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
12
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
13
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
14
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
15
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
16
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
17
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
18
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
19
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
20
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान

शिवरायांचे चरित्र आत्मसात करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:48 IST

प्रकाशा : सवरेदय विद्यामंदिरात ‘कसे घडवाल बाळराजे’वर र्मादर्शन

प्रकाशा : प्रकाशा ता़ शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिर येथे  ‘कसे घडवाल बाळराजे’ या  व्याख्यान मालेचा कार्यक्रम झाला. पुणे येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व कीर्तनकार निलेश कोरडे यांनी ‘सैराट’ झालेली तरुणपिढी व आपल्या संस्कृती, संस्कार या गुणापासून दूर होत चाललेल्या तरुणपिढीला योग्य दिशा, मार्गदर्शन व प्रबोधन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र व आई जिजाऊ यांनी महाराजांवर केलेले संस्कार याची उत्तम जोड देऊन व विविध प्रकारचे दाखले देऊन त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. तरुण पिढीने भावनेच्या भरात वाहून न जाता देशाप्रती आपली कर्तव्य ओळखावी, आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या असेही यावेळी सांगण्यात आल़े या वेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होत़े यात, युवक व युवतींची संख्या लक्षणीय होती़ आपल्या पहाडी आवाजावर त्यांनी श्रोत्यांची दाद मिळवली. रसिकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्राचार्य आय.डी.पटेल यांनी  सर्वोदय विद्या मंदिराची माहिती दिली़ कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील, व्हाईस चेअरमन हिरालालभाई पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील विविध शाखेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रा.शरद पाटील यांनी आभार        मानले.