शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम पुरस्कार मिळाल्याने श्रमदात्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कोळपांढरी गावाला सत्यमेव वॉटर कप स्पर्धा पाणी फाऊंडेशन 2019 या वर्षाचा तालुकास्तरीय प्रथम ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कोळपांढरी गावाला सत्यमेव वॉटर कप स्पर्धा पाणी फाऊंडेशन 2019 या वर्षाचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाला. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी ज्यांनी सहकार्य केले. त्या सर्व श्रमदात्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मृदसंधारण विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पावरा बारेला समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले तर प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा पावरा समाज  उन्नती मंडळाचे अध्यक्ष  सुरेश मोरे, कृषीभूषण हिरालाल ओंकार पाटील, शिरपूर तालुका  कृषी अधिकारी अनिल निकुम,  शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, पाणी फाउंडेशनचे गुणवंत पाटील, वडगावचे सरपंच रमेश जाधव, शहाणाचे सरपंच रवींद्र पाडवी, लंगडीचे सरपंच तोताराम पावरा, कृषी पर्यवेक्षक मनोहर सैंदाणे, पत्रकार दिनेश पवार, कृषी पर्यवेक्षक मनोज खैरनार, कृषी सहाय्यक सुनील सुळे, ग्रामसेवक गणेश सुळे, ग्रा.पं. सदस्य गोविंद पटले, कृषीसेवक हिरालाल पटले, राजू मोते, नीलेश सुळे उपस्थित  होते. या वेळी कैलास मोते म्हणाले की, आपल्याला तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा पाणी फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल एक सकारात्मक संदेश सर्वत्र जाईल. गावातील सर्वपक्षीय घटकांनी एकत्र येऊन सर्व हेवेदावे बाजूला करून गाव पाणीदार करण्यासाठी एकत्र आले. एकीच्या बळाने काम केले तर काय होऊ शकते हे कोळपांढरी या गावाने दाखवून दिले. यातून तालुक्यातील गावांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र बादले यांनी तर आभार रमेश पटले यांनी मानले.