शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करुन दांडक्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:16 IST

आरोपीला अटक : वसलाई येथील संतापजनक घटना

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथे पीडितेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तालुक्यातील वसलाई येथील पीडितेवर शनिवार रोजी मध्यरात्री आरोपी उत्तम विक्रम वळवी रा़ वसलाई ता़ नंदुरबार याने घरात जाऊन अत्याचार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे़ तसेच घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवेठार मारण्याचीही धमकी पीडितेला देण्यात आली होती़ सुुरुवातीला घडलेल्या प्रकाराबाबत पीडितेकडून कुणालाही सांगण्यात आले नाही़ परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने संबंधित आरोपीला याबाबतचा जाब विचारला असता आरोपी उत्तम विक्रम वळवी याने संबंधित पीडितेस लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली़ तसेच या मारहाणीत पीडितेच्या डाव्या पायाला व गुडघ्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे़या मारहाणीत पायाचे हाडदेखील मोडले असल्याचे समोर आले आहे़ यानंतर पीडितेला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ यात, वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली़ दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत एसडीपीओ रमेश पवार व पोलीस निरीक्षक भापकर यांनी अधिक माहिती घेण्यासाठी घटनास्थळी भेट दिली आहे़ दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवर सोमवारी नंदुराबर उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी उत्तम विक्रम वळवी याच्याविरुध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली असून पुढील तपास रुपाली महाजन करीत आहेत़