शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रांझणी परिसर : हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात हरभरा पिकावर पाने पोखरणा:या अळीचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील शेतक:यांकडून किटकनाशकाची फवारणी करण्यात येत आह़ेगेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे असे हवामान अळीच्या प्रादुर्भावासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात हरभरा पिकावर पाने पोखरणा:या अळीचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील शेतक:यांकडून किटकनाशकाची फवारणी करण्यात येत आह़ेगेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे असे हवामान अळीच्या प्रादुर्भावासाठी पोषक असत़े परिसरातीत शेकडो हेक्टरवर या अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े या अळीच्या प्रादुर्भावाने हरभरा पिकाची वाढ खुंटते आह़े सोबतच पिकाची पाने या अळी पोखरत आहेत़ त्यामुळे ती पिवळीही पडत आहेत़ त्यामुळे पिक वाया जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत              आह़े ढगाळ हवामानाचा बसतोय फटकागेल्या काही दिवसांपासून रांझणीसह रोझवा, रोझवा पुनर्वसन, जीवननगर तसेच प्रतापपूर परिसरात ढगाळ हवामानाचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे सांगण्यात येत आह़े रब्बी पिकांना थंडीसह काही प्रमाणात सूर्यप्रकाशाचीही गरज असत़े परंतु या ठिकाणी पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिकांवर बुरशीजन्य आजार तर अळींचा प्रादुर्भाव होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत           आह़े रांझणीसह परिसरात या वर्षी शेतक:यांकडून मोठय़ा प्रमाणात हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आह़े त्याच प्रमाणे रोझवा लघुप्रकल्पांतर्गत सिंचनाखाली येणा:यांनीही हरभरा पिकाची पेरणी केली आह़े त्यामुळे हरभरा पिकाच्या उत्पन्नावर अनेक शेतक:यांची आर्थिक गणित अवलंबून आह़े परंतु अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक:यांच्या कष्टावर पाणी फेरण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आह़े अनेक शेतक:यांकडून  त्यांच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला नसतानाही भितीपोटी किटकनाशकांची फवारणी करण्यात येत असल्याचेही चित्र दिसत आह़े