शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

रेल्वेचे तांत्रिक कर्मचारीही सेवेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात प्रवासी रेल्वे वाहतूक बंद असली तरी मालवाहतूकीच्या रेल्वेगाडय़ा सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात प्रवासी रेल्वे वाहतूक बंद असली तरी मालवाहतूकीच्या रेल्वेगाडय़ा सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेच्या ट्रॅकची देखभाल, दुरूस्तीची कामे नियमित सुरू असून अधिकारी व कर्मचा:यांना 24 तास देखरेख ठेवून दक्ष राहावे लागत आहे. 23 मार्चपासून लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा ठप्प आहे. सर्वच प्रकारच्या प्रवासी रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत आहे. ठराविक वेळेनंतर मात्र मालगाडय़ा येतांना व जातांना तेवढय़ा दिसून येत आहे. प्रवासी गाडय़ा नसल्यामुळे मालगाडय़ांनाही जास्तवेळ थांबून राहावे लागत नाही. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील वस्तू, संरक्षण सामुग्री, इंधन, जीवनाश्यक वस्तू यांचा पुरवठा देशभर वेळेत व्हावा, सुरळीत व्हावा यासाठी मालवाहतुकीला अशा काळात सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. देशसेवेच्या या काळात रेल्वे सेवेतील अधिकारी व कर्मचारी  देखील आपले कर्तव्य बजावत  आहेत. मालगाडय़ांना वेळेवर पोहचवले जावे, अपघात होऊ नयेत, तांत्रिक कारणास्तव त्या खोळंबून राहू नयेत यासाठी तांत्रिक कर्मचारी डोळ्यात तेल घालून सेवा करीत आहेत. लॉकडाऊनधील त्यांचे हे काम लक्षणीय ठरत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत आणि ऊन, तापमान याची पर्वा न करता रेल्वेतील हे अधिकारी व कर्मचारी एकप्रकारे देशसेवाच करीत आहेत.