शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील काकर्दे येथे भजन-किर्तनाव्दारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:50 IST

तरुणांनी व्यसनापासून दुर रहावे, धार्मिक कार्यक्रम

काकर्दे : नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे संत सावता माळी भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने भजन-किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े याअंतर्गत विविध सामाजिक विषयांवर भजनी मंडळाकडून जनजागृती करण्यात आली़हभप किर्तनकार प्रतिभाबाई सोनगीर यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करुन विविध सामाजिक विषयांवर भाष्य केल़े या वेळी संत सावता माळी भजनी अखिल वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष व भजनी मंडळाचे अध्यक्ष यदु आनंदा माळी उपस्थित होत़े काकर्दे ता़ नंदुरबार येथै अखंड हरिपाठ, आरती, भजन किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होत़े  या वेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, आजची तरुण पिढी व्यसनामुळे वाट भरकटली आह़े त्यामुळे त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणायचे असेल तर त्यांना याचे दुष्परिणाम सांगणे गरजेचे ठरेल़ गावात दारु तयार करणे व विक्री करण्यास विरोध करायला हवा, यासाठी विशेषत महिलांनी पुढाकार घेत पुढील पिढी वाया जाण्यापासून रोखावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली़ मुलीच्या जन्माचे स्वागत करा, पाण्याचा जपून वापर करा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, आरोग्याची काळजी घ्या आदी विविध सामाजिक विषयांवर भजन-किर्तनाव्दारे मार्गदर्शन करण्यात आल़े