शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मयत शिक्षकाच्या वारसांना मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : मागील विधानसभा निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेले प्राथमिक शिक्षक स्व.किसन नाईक यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : मागील विधानसभा निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेले प्राथमिक शिक्षक स्व.किसन नाईक यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी लढा शिक्षक संघटनतर्फे करण्यात आली. निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना मोरंबा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपशिक्षक किसन लालसिंग नाईक यांना चक्कर आली होती. ते सन 2016 पासून उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची त्याच गावात निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. नाईक हे दि.20 ऑक्टोबरला नेमुन दिलेल्या मतदार संघातील मतदारांना चिठ्ठय़ा वाटप करतांना त्यांना हृदयविकाराचा धोका जाणवू लागला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात नमुद केले आहे. त्यांच्या कुटुंबाला निवडणूक आयोगामार्फत आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी लढा शिक्षक संघटनेने केली. निवेदनावर लढा शिक्षक संघटनेचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रामजी पाडवी, नुरसिंग पाडवी, सायसिंग वसावे, विजय वसावे, छात्रसिंग वळवी, संजय वळवी, दशरथ पाडवी, अरुण पवार यांच्या सह्या आहे.