शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांच्या प्रस्तावावर युद्धपातळीवर काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:05 IST

तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या शौचालय प्रकरणी जिल्हा पुनर्वसन समितीच्या बैठकीत सदस्यांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्यानंतर जिल्हा ...

तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या शौचालय प्रकरणी जिल्हा पुनर्वसन समितीच्या बैठकीत सदस्यांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्यानंतर जिल्हा परिषद यंत्रणाही खडबडून जागी झाली. या वेळी प्रशासनाने आदेश दिल्यानंतर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनानेही लाभाथ्र्याच्या शौचालयाचा युद्धपातळीवर प्रय} करून रेवानगर, रोझवा, पुनर्वसन, नर्मदानगर, गंगानगर व जीवननगर या पाच पंचायती मिळून सव्वा पाचशे शौचालयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले आहेत. आता पुढील निधीसाठी जिल्हा परिषद आणि नर्मदा विकास विभाग या दोन्ही यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा वसाहतीतील लाभाथ्र्यानी व्यक्त केली आहे.सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या तळोदा, शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील 11 वसाहती जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत झाल्या आहेत. या वसाहतींमधील पायाभूत सुविधांची जबाबदारी जिल्हा परिषदेची असली तरी त्यांच्या विकासाकरीता शासनाचा नर्मदा विकास विभागही प्रय}शील राहत असतो. म्हणजे या विभागाकडूनदेखील बाधितांच्या विकासासाठी निधी दिला जात असतो. कारण गेल्या वर्षी चार वसाहतींमधील साधारण 900 लाभाथ्र्याना शौचालयाचा निधी दिला होता. साहजिकच यंदाही सरदारनगर, रेवानगर, रोझवा पुनर्वसन, नर्मदानगर, जीवननगर, गंगानगर या वसाहतींमधील रहिवाशांनी संबंधीत ग्रामपंचायतीकडे नवीन शौचालयांची मागणी केली होती. परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप वसाहतधारकांनी केला होता.शौचालयाचे प्रकरण यातील काही ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेतदेखील गाजले होते. त्यानंतर बाधितांसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा पुनर्वसन समितीतही दोन ते तीन वेळा शौचालयांचा विषय उपस्थित करण्यात आला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिका:यांच्या अनुपस्थितीमुळे त्यावर चर्चा होऊ शकत नसे. मात्र गेल्या आठवडय़ाच्या जिल्हा पुनर्वसन समितीच्या बैठकीतही या अधिका:यांनी दांडी मारल्यामुळे बाधितांचे समितीतील प्रतिनिधी  प्रचंड संतापले व थेट त्यांनी            बैठकीतून बहिष्कार टाकला.               त्यामुळे प्रशासनालाही या प्रकाराची दखल घ्यावी लागली. जिल्हा             परिषद प्रशासनाने तळोदा पंचायत समितीस शौचालयांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रशासनाने लाभाथ्र्याचे प्रस्ताव युद्ध पातळीवर तयार           केले. पंचायत समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ग्रामपंचायतींमधून साधारण 536 शौचालयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविल्याचे सांगण्यात आले. यात गंगानगर ग्रामपंचायत 150, नर्मदानगर 140, रेवानगर 109, रोझवा पुनर्वसन 109 व जीवननगर 30 या प्रमाणे पाठविण्यात आले आहे. वास्तविक या वसाहतींमधील लाभाथ्र्यानी गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित ग्रामपंचायतींकडे शौचालयांची मागणी केली होती. परंतु अधिका:यांच्या उदासिनतेचा फटका बसला होता. आता ग्रामपंचायतींनी प्रस्ताव स्विकारल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत ठोस प्रय} करावेत. कारण शौचालयांचा निधी नर्मदा विकास विभाग देणार आहे. जिल्हा परिषदेचे मागील शौचालयांची माहिती या विभागास न दिल्याने त्यांनी शौचालयांचा               पुढील निधी न देण्याचा निर्णय घेतला होता. तथापि वरिष्ठ अधिका:यांनी यात मध्यस्थी केल्यामुळे हा विभाग निधी देण्यास राजी झाला.                 दरम्यान विस्थापितांच्या शौचालय प्रकरणी ‘लोकमत’ने देखील वस्तुनिष्ठ वृत्त दिल्यामुळे शौचालयांचा हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे            प्रकल्प ग्रस्तांनी समाधान व्यक्त केले होते.