शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

शहाद्यात तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:17 IST

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 22 : महादेवपुरा दोंडाईचा येथील सहा वर्षीय बलिकेवर अमानुष अत्याचार करुन तिच्या आई-वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देणा:यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी शहादा येथे समस्त हिंदू तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.दोंडाईचा येथील महादेवपुरा परिसरातील 6 वर्षीय बलिकेवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करणा:या नराधामांवर व बलिकेच्या ...

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 22 : महादेवपुरा दोंडाईचा येथील सहा वर्षीय बलिकेवर अमानुष अत्याचार करुन तिच्या आई-वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देणा:यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी शहादा येथे समस्त हिंदू तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.दोंडाईचा येथील महादेवपुरा परिसरातील 6 वर्षीय बलिकेवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करणा:या नराधामांवर व बलिकेच्या आई-वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देणा:यांवर कठोर कारवाई करावी व बलिकेस न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी शहादा येथे तैलिक मंगल कार्यालयापासून मुख्य रस्त्यावरुन शहादा पोलीस ठाण्यावर समस्त हिंदू तेली पंच मंडळ शहादा तालुक्यातर्फे भव्य निषेध मोर्चा काढुन पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात अध्यक्ष अरुण चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.योगेश चौधरी, भरत चौधरी, संजय चौधरी, सुभाष चौधरी, गिरधर चौधरी, यशवंत चौधरी, विनोद चौधरी, हिरालाल चौधरी, पुरूषोत्तम चौधरी, रमण चौधरी, दिलीप चौधरी, प्रा. सदाशिव चौधरी, दशरथ चौधरी, देविदास चौधरी, प्रविण चौधरी यांच्यासह तेली समाजाचे युवक व नागरिक उपस्थित होते. शहादा तेली समाजाच्या वतीने पीडित कुटुंबाला 31 हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली.