शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील मराठा सेवा संघातर्फे छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:30 IST

निवेदन : देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणा:यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व अशा विकृतींना वेळीच रोखावे अशी मागणी मराठा सेवा संघातर्फे करण्यात  आली. जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात मराठा सेवा संघातर्फे म्हटले आहे की, नगरच्या उपमहापौरांनी अतिशय घाणेरडय़ा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकली. समाजात अशा प्रवृत्ती फोफावत असल्यामुळे त्यांना वेळीच ठेचून काढणे आवश्यक ठरते. एखाद्या थोर पुरुषाला, जातीला किंवा धर्माला उद्देशून जेंव्हा एखादी व्यक्ती बोलते ती बाब सहज घेण्यासारखी नक्कीच नाही. श्रीपाद धिंदम याच्या वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा मराठा सेवा संघ तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. धिंदम यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करावी जेणेकरून यापुढे शिवाजी महाराजांबद्दल असे वक्तव्य करण्याचे धाडस कुणी करणार नाही अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सचिव राजेंद्र पाटील, पालिका सभापती कैलास पाटील, कुंदन पाटील, जितेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, अशोक पाटील, यांच्यासह मराठा सेवा संघ आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते.