शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गिरीविहार परिसरात व्यावसायिकांमध्ये भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांकडून गिरीविहार परिसरातील व्यावसायिकांना रात्री 10 र्पयत व्यवसाय बंद करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांकडून गिरीविहार परिसरातील व्यावसायिकांना रात्री 10 र्पयत व्यवसाय बंद करण्यासाठी धमकावले जात आह़े या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये भिती निर्माण झाली असून याकडे पोलीस दलाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आह़े परिसरातील व्यावसायिकांनी पोलीस अधिक्षक संजय पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गिरीविहार परिसरात व्यवसाय आहेत़  परिसरात उपनगर पोलीस ठाणे निर्मिती झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला होता़ परंतू गेल्या दोन महिन्यांपासून या भागात दहशतीचे वातावरण आह़े उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत 10 वाजेर्पयत दुकाने बंद करण्यास व्यावसायिकांना भाग पाडतात़ रात्री 10 र्पयत सर्वच जण व्यवसाय बंद करतात़ परंतू ब:याच वेळा दुकानातील इतर कामे आणि आवराआवर करण्यास उशिर होतो़ अशावेळी लाईट बंद करण्यास सांगणे आणि मारहाणीचे प्रकारही घडले आहेत़ परिसरात परवानाधारक मद्यविक्रीचे दुकान आह़े हे दुकाने रात्री 11 र्पयत विनासायस सुरु असताना इतर व्यावसायिकांना मात्र 10 वाजता दुकाने बंद करण्यास सांगून पोलीसांकडून व्यावसायिकांची गळचेपी होत असल्याने कारवाईची मागणी करण्यत आली आह़े निवेदनावर परिसरात व्यावसायिकांच्या सह्या आहेत़