शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:56 IST

सरपंच पदाचे दोन : १६ जणांची माघार

शहादा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुक प्रक्रियेत अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत लोकनियुक्त सरपंचपदाच्या १० पैकी २ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले़ यातून तीन ग्रामपंचायतीसाठी आठ इच्छुक सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहेत़तालुक्यातील सुलानपूर, ब्राह्मणपुरी व ससदे या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे़ यात सदस्यपदासाठी ६४ जणांचे नामनिर्देशन दाखल झाले होते़ त्यापैकी बुधवारी १४ जणांनी माघार घेतली़ यामुळे २२ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत़ तिन्ही ग्रामपंचायतींसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे़ दरम्यान ससदे येथे ९ पैकी ७ जागा ह्या बिनविरोध झाल्या आहेत तर जागांसाठी चार उमेदवारांमध्ये लढत आहे़ सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाकरिता ३ तर सदस्य पदासाठी ११ सदस्यपदाच्या जागांसाठी २१ जणांमध्ये निवडणूक रंगणार आहे़ ब्राह्मणपूरी ग्रामपंचायतीत दोघांंमध्ये सरपंच पदाकरिता सरळ लढत आहे़ सदस्यपदाच्या ९ जागांकरीता १८ उमेदवार इच्छुकांच्या सरळ लढती होणार आहेत़ उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले़ तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रामजी राठोड, निवडणूक अधिकारी बी़ एम़सूर्यवंशी, समाधान पाटील, जुबेर पठाण, किशोर भांदुर्गे हे निवडणूक कामकाज पहात आहेत़ १७ फेब्रुवारी रोजी निवडणूक कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शहादा तहसील कार्यालयात होणार आहे़निवडणूक प्रचाराला बुधवारी सायंकाळपासूनच सुरुवात झाल्याने ब्राह्मणपुरी आणि सुलतानपूर येथील वातावरण ढवळून निघाले आहे़