शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अंगठे मॅच होण्याची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 10:45 IST

कर्ज मुक्तीचे ऑनलाईन अर्ज : पाच हजार शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता

ठळक मुद्दे पाच दिवसात जास्तीत जास्त अर्ज भरणार.. येत्या पाच दिवसात जास्तीत जास्त शेतक:यांचे कजर्मुक्ती संदर्भातील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रय} करण्यात येणार आहे. त्यासाठी संबधित महाईसेवा केंद्र, आपले सरकार या केंद्र चालकांना सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा उपनिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकरी कजर्मुक्तीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाली असली तरी सव्र्हर डाऊनची समस्या कायमच आहे. शिवाय जवळपास पाच हजार शेतक:याचे बायोमेट्रीक अंगठे मॅच होत नसल्यामुळे असे शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आतार्पयत 73 हजार शेतक:यांनी नोंदणी करून 49 हजार शेतक:यांचे अर्ज ऑनलाईन अपलोड झाले आहेत. शेतकरी कजर्मुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतक:यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत 15 सप्टेंबर देण्यात आली होती. परंतु 14 रोजी रात्री ही मुदत 22 सप्टेंबर्पयत वाढविण्यात आल्याचे शासनाने जाहीर केले होते. ही बाब ग्रामिण भागात माहिती न झाल्याने 15 रोजी शेवटची मुदत समजून शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर महाईसेवा केंद्रात गर्दी केली होती. कजर्मुक्तीसाठी जिल्ह्यातील 73 हजार शेतक:यांनी आतार्पयत नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास 49 हजार शेतक:यांचे ऑनलाईन अर्ज अपलोड झालेले आहेत. मुदतवाढ मिळाल्याने त्यात आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे.विविध अडचणी कायमशेतक:यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात बायोमेट्रीक अंगठा मॅच होत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. असे जवळपास चार ते पाच हजार शेतकरी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. असे शेतकरी या योजनेपासून वंचीत राहू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.याशिवाय ग्रामिण भागात कनेक्टीव्हिटीला देखील मोठय़ा प्रमाणावर अडचणी येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी दिवसभर शेतक:यांना वाट पहात बसावे लागत होते. ग्रामपंचायतींच्या ठिकाणी जेथे सोय करण्यात आली होती तेथे फारच कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. एकतर भारनियमनाचा त्रास शिवाय ग्रामिण भागात इंटरनेटसेवा मिळत नसल्याचा परिणाम यामुळे ग्रामपंचायतीधील केंद्र सहसा बंदच राहत होती.मुदतीवाढीमुळे दिलासाऑनलाईन अर्ज भरण्यास आता सात दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने वंचीत राहणा:या अनेक शेतक:यांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी आणखी किमान तीन ते चार हजार शेतक:यांचे ऑनलाईन अर्ज अपलोड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुदतीअंती पुर्णमुदतीअंती नोंदणी केलेल्या सर्वच शेतक:यांचे अर्ज ऑनलाईन अपलोड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने    नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले. आणखी पाच दिवस असल्यामुळे शेतक:यांची महा ईसेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रात अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने संबधितांना नियोजन करण्याच्या सुचना देणे आवश्यक ठरणार       आहे.