शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात खाजगी आराम बसचे भाडे वाढूनही बुकींग मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 12:53 IST

पुणे-मुंबईला मागणी : भाडेवाढ केल्यास कारवाईचे आदेश

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : एसटी पेक्षा खाजगी आराम बसेसचे भाडे वाढूनही बुकींग मिळत नसल्याचे स्थिती आह़े गुजरातसह मुंबई आणि पुणे शहराकडे जाणा:या बसेसच्या भाडय़ात वाढ झाल्याने काहीअंशी नाराजी असली तरी एसटीपेक्षा आरामदायक प्रवासाला प्रवासी प्राधान्य देत आहेत़ सध्या लगAसराई आणि उन्हाळी सुटय़ा यामुळे नंदुरबार येथून बाहेरगावी जाणारे तसेच बाहेरगावाहून नंदुरबार येथे येणा:या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े यात पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, भरूच, बडोदा, कल्याण, बदलापूर, ठाणे, बोरीवली यासह ठिकठिकाणी जाणा:या खाजगी आराम बसेसच्या भाडय़ात 200 ते 600 रूपयांची वाढ झाली आह़े यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे मार्गावरच्या सर्व स्लिपर कोच एसी-नॉनएसी बसेसचा समावेश असून त्यांच्या प्रवास भाडय़ात मोठी वाढ झाली आह़े यात मुंबई येथे  जाणा:या बसेससाठी पूर्वी 500 ते 700 रूपये मोजावे लागत होत़े आजघडीस त्याच ठिकाणी 1 हजार 200 रूपयांची भाडेवाढ झाली आह़े हीच गत पुणे मार्गावर चालणा:या बसेसमध्येही आह़े एकीकडे ही भाडेवाढ झाली असताना प्रवासी या बसेसला प्रथम प्राधान्य देत आहेत़ बसमध्ये आराम करण्याच्या सुविधेसह एसी, मोबाईल चाजर्र आणि इतर सुविधा मिळत असल्याने या बसमधून प्रवास करणे पसंत केले जात आह़े रात्रीच्यावेळी नंदुरबार येथे जाणा:या एसटी बसेसही फुल्ल असून जागा मिळत नसल्याने काहीजण नाईलाजाने आरामबसच्या चालक केबीनमध्ये बसून इच्छित स्थळी पोहोचत आहेत़ यासाठी 600 रूपयांपेक्षा अधिक भाडे द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले आह़े दरम्यान शासनाने शुक्रवारी आदेश काढून परस्पर भाडेवाढ करणा:या ट्रॅव्हल्सचालकाविरोधात कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत़ प्रादेशिक परिवहन विभागाचे पथक प्रवाशांच्या तक्रारीनुसार संबधितांवर कारवाई करणार आह़े