शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा टाळण्यासाठी प्रबोधनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:35 IST

आढावा बैठक : बोगस पंप विक्रेत्यांवर कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किटकनाशके हाताळताना विषबाधा होऊन शेतक:यांचे मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत़ या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील खते आणि किटकनाशक विक्रेत्यांनी शेतक:यांचे प्रबोधन करण्याचे आदेश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिल़े  जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, किटकनाशक कंपनी आणि विक्रेते उपस्थित होत़े बैठकीत यवतमाळ व धुळे येथे शेतक:यांचा फवारणी करताना मृत्यू झाल्याच्या घटनांवर चर्चा करण्यात आली़ जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे गरीब व अशिक्षित आहेत़ त्यामुळे त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची विक्री झाली पाहिज़े औषधांची तांत्रिक माहिती समजावून सांगावी, मान्यता नसलेले बनावट औषधांची विक्र करून नये, अन्यथा विक्री करणा:या कंपन्या, विक्रेते आणि प्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितल़े कृषी विकास अधिकारी लाटे यांनी अती व सौम्य विषारी  किटकनाशकांची लेबलनुसार विक्री करून माहिती फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिल़े 4बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी चिनी बनावटीच्या पंपांची बाजारात होणारी विक्री थांबवून हे पंप विक्री करू नये असेही विक्रेत्यांना सुचवल़े विषबाधेच्या सर्व घटना चिनी बनावटीच्या पंपांमुळे घडल्याचे याबैठकीत सांगण्यात आल़े बैठकीत विविध 26 अशा उपायांवर चर्चा करण्यात आली़  शहादा तालुक्यातील कळंबू येथील शेतकरी अशोक गोरख पाटील यांचा आठ रोजी कापूस पिकावर फवारणी करताना विषबाधा झाल्याने मृत्यू झाला होता़ या घटनेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली होती़