शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
4
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
5
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
6
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
7
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
8
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
9
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
10
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
11
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
12
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
13
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
14
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
15
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
16
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
17
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
18
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
19
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
20
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यातील 12,500 महिलांना मातृ वंदनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गर्भवती माता व स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. माता मृत्यु व बालमृत्यु दरात घट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गर्भवती माता व स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. माता मृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू असून त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा हजार 500 महिलांना मिळाला आहे. या अंतर्गत आतार्पयत जवळपास चार कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.  माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने त्यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रथमता गर्भवती महिला व स्तनदा पात्र महिलांना  प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी दिला जात आहे. या योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये पाच हजारांचा लाभ दिला जातो.पहिल्या हप्त्यासाठी संबधित लाभार्थी महिला मासिकपाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी शासकीय आरोग्यसंस्थेत करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता   प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजीपासून प्राथमिक लसीकरण (तीन महिने) पयर्ंतचे संपूर्ण लसीकरण होते. त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यांनतर लाभार्थींच्या आधारलिंक बँक खात्यात जमा केला जातो.या योजनेअंतर्गत आतापयर्ंत नंदुरबार जिल्ह्यातील 12 हजार 500 पात्र महिला लाभाथ्र्यांना जवळपास तीन कोटी 95 लाख रुपये अनुदान ऑनलाईन डीबीटी पद्धतीने थेट लाभाथ्र्याच्या खात्यात वितरीत करण्यात आलेले आहे. उर्वरीत लाभाथ्र्यांनादेखील लाभ मिळावा यासाठी तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थानिहाय संबधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय  अधिकारी तसेच तालुका समुह संघटक, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.सर्व पात्र प्रथम खेपेच्या गरोदर मातांनी आरोग्य विभागातील आशा कर्मचा:यांकडे त्वरीत नोंदणी करावी व जास्तीत जास्त     लाभाथ्र्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.