शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या नचिकेतने तयार केलेल्या ‘गुरु’ प्रकल्पाची राष्ट्रपतींनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नीती आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नंदुरबारचा मूळ रहिवासी आणि पुणे येथील शाळेचा विद्यार्थी नचिकेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नीती आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नंदुरबारचा मूळ रहिवासी आणि पुणे येथील शाळेचा विद्यार्थी नचिकेत मेंडकी याने तयार केलेल्या गुरुत्त्वाकर्षण प्रकल्पाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कौतूक केले आह़े बालदिनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात बालसंशोधक नचिकेत याचा गौरव करण्यात आला़  शालेय विद्याथ्र्यामध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी केंद्र सरकारने नीती आयोगामार्फत देशभरात पाच हजार शाळांमध्ये अटल टिकरींग लॅब सुरु केल्या आहेत़ या कार्यक्रमांतर्गत संशोधक वृत्तीच्या विद्याथ्र्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती़ या स्पर्धेत देशभरातील शाळांमधील विद्याथ्र्याचे प्रकल्प मागवण्यात आले होत़े त्यात कृषी, पाणी, वीज, प्रदूषण आदी आठ विषय विद्याथ्र्याना देण्यात आले होत़े सुमारे 2 हजार 700 शाळांच्या 50 हजार मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता़ अनेक फे:यांमधून चांगले प्रकल्प निवडून शेवटी सवरेत्तम आठ प्रकल्प निवडले गेल़े सवरेत्कृष्ट प्रकल्प तयार करणा:या स्पर्धक विद्याथ्र्याना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना बालदिनाच्या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आमंत्रित करण्यात आले होत़े याठिकाणी त्यांच्याकडून प्रकल्प सादर करण्यात आल़े यात क्लीन एनर्जी या विषयात पुण्याच्या कलमाडी हायस्कूलचा विद्यार्थी नचिकेत भूषण मेंडकी व अनिकेत घिसाड या विद्याथ्र्यानी तयार केलेला ‘गुरु’ (गुरुत्त्व ऊर्जा) हा प्रकल्प राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर सादर केला होता़ त्यांच्या अनोख्या संशोधनाचे राष्ट्रपतींनी कौतूक करत गौरव केला़ दोघा विद्याथ्र्याना स्वाती काळे यांचे मार्गदर्शन लाभल़े राज्यातून निवडला गेलेला हा एकमेव प्रकल्प होता़ दरम्यान निती आयोगातर्फे ह्या बालसंशोधकांना विशेष व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या संशोधनाचे पेटंट मिळवून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ नंदुरबारचा रहिवासी असलेल्या नचिकेत मेंडकी याच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत असून त्याच्या कुटूंबियांनी आंनद व्यक्त केला़