शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांची एसटी चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 21:10 IST

शहादा : शहादा येथील साईबाबा स्टॉपजवळ मद्यधुंद अवस्थेतील तीन ते चार जणांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री ...

शहादा : शहादा येथील साईबाबा स्टॉपजवळ मद्यधुंद अवस्थेतील तीन ते चार जणांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ नंदुरबार आगाराची बस (क्रमांक एमएच 14 बीटी 2073) शहादा येथून नंदुरबारकडे जात असताना तीन ते चार मद्यधुंद युवक बसमध्ये चढल़े बसमध्ये ब:यापैकी प्रवासी संख्या असल्याने ते थेट चालकाच्या कॅबिनमध्ये शिरल़े काही काळानंतर ते टवाळखोरी करत असल्याचे लक्षात आल्यावर चालकाने त्यांना हटकले असता त्यांनी चालक अनील दामूदर देवरे (36) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली़ धावत्या गाडीत हा सर्व प्रकार घडत असल्याने प्रवासीदेखील काळी काळ भेदरले होत़े चालक देवरे यांच्या समयसुचकतेने बस अपघात होण्यापासून बचावली़ मोठी कसरत करुन बस थांबवताच तळीरामांनी बसमधून पळ काढला़ घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी धाव घेतली़ काहीच दिवसांपूर्वी शहादा आगारातील वाहकालादेखील मारहाणीची घटना घडली होती़ त्यामुळे दिवसेंदिवस चालक वाहकांना मारहाणीच्या घटना होत असल्याने कर्मचा:यांकडून चिंता व्यक्त केली जात आह़े दरम्यान, चालू बसमध्ये चालकास मारहाण होत असल्याने यातून अपघात होऊन ही घटना अनेकांच्या जीवावर बेतली असती़ दरम्यान, घटना घडल्यानंतर बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होत़े घटनेचा पंचनामा होईर्पयत बस तेथेच उभी करण्यात आली होती़ रात्री उशिरार्पयत गुन्हा नोंदणीचे काम सुरु होत़े