शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात पाण्याअभावी उसाचे पिक आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:18 IST

तळोदा तालुक्याची स्थिती : उसाचा दर्जा खालावण्याचा धोका, पावसाअभावी दुष्काळी स्थिती

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवासह परिसरात मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र आह़े परंतु पाण्याअभावी येथील ऊस संकटात सापडता आह़े पाण्याअभावी पुढील ऊसतोड सुरु होईर्पयत हे पिक जगवावे कसे असा प्रश्न येथील ऊस उत्पादकांना पडला आह़े तळोदा तालुका जिल्ह्यात सर्वाधिक ऊस पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो़ या वर्षीही तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर ऊस लागवड करण्यात आली आह़े परंतु यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने ऊसाची पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही़ तसेच लघुप्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा नसल्याने कुपनलिकांनाही पाणी नाही़ उलट दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत असल्याने ऊसाला पाणी देणेही शक्य होत नसल्याने उसतोड सुरु होईर्पयत उसाला पाणी द्यावे तरी कसे? असा प्रश्न शेतक:यांना पडला आह़े समजा उसाला पाणी कसेबसे पुरवलेही तरी त्याचे पोषण कसे होणार, उसाचे वजन किती वाढणार, हे प्रश्नही महत्वपूर्ण ठरणार आहेत़ ऊसतोडीत संबंधित कारखाने, खांडसरी उसतोड करताना ऊस पाहूनच त्यास प्राधान्य देत असतात़ ही कल्पना शेतक:यांना असल्याने ब:याच शेतक:यांकडून ऊसाचे पिक चारा म्हणून विक्री करण्यास प्राधान्य दिले जात आह़े जेणेकरुन उसाचे बियाणे, मशागत, खते याचाही खर्च निघाला तरी त्यात समाधान मिळणार आह़े दरम्यान जाणकार शेतक:यांकडून सांगण्यात येते आहे की, दरवर्षी भाद्रपद महिन्यात कुपनलिका, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होत असत़े परंतु यावर्षी रिमङिाम पाऊसच असल्याने जमिनीत पुरेशा पाण्याची सिंचन झालेले नाही़ तसेच लघुप्रकल्प, बंधारे यांच्यातही जलसाठा नसल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही़ त्यामुळे उसासारखे पिकला अजून चार महिने पाणी देणे अवघड होऊ शकते असे सांगण्यात आले आह़े