शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पडक्या स्लॅबचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 12:19 IST

दुर्लक्ष : बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा:यांची व्यथा

ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे बोरद ता़ तळोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण 22 गावे जोडली गेली आह़े त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे अशी मागणी आह़े त्यामुळे साहजीकच कर्मचा:यांना देण्यात येणा:या प्राथमिक सु

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा:यांना देण्यात आलेली निवासस्थाने अतिशय जिर्ण झाले आह़े स्लॅब कोसळण्याचा धोका वर्तविन्यात येत आह़े याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावरही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कर्मचा:यांकडून करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत़ त्यापैकी बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण 20 गावे जोडण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व येथील कर्मचा:यांचे अनन्यसाधारण महत्व आह़े परंतु या आरोग्य कर्मचा:यांना लागणा:या प्राथमिक सुविधांकडेच प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आता करण्यात येत आह़े कर्मचा:यांच्या निवासस्थानाची दुरावस्था झाली असून स्लॅब कोसळण्याची भिती अनेक कर्मचा:यांना वाटत असत़े परंतु अशाही परिस्थितीत येथील कर्मचारी याच ठिकाणी वास्तव्य करीत आहेत़ मागील कालखंडात जिल्हा परिषदेच्या अनेक अधिका:यांनी या निवासस्थानांना भेटी दिल्या़ परंतु याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े  दरम्यान, बोरद गावाची लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी कर्मचा:यांना दुसरीकडेही घरे उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े तसेच आधीच जेमतेम पगार असल्याने या कर्मचा:यांना दुसरीकडे राहुन घरभाडे भरणेही जड जात असत़े त्यामुळे शासनाकडून देण्यात आलेली हक्काची निवासस्थाने असतानाही अशा प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा:यांची हेडसांड होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आह़े अशा पडक्या, जिर्ण घरांमध्येच पावसाळ्यातही कर्मचा:यांना मोठा त्रास होत असतो़ पावसाळ्यात स्लॅब गळत असल्याने घरात जागो-जागी भांडी ठेवण्याची वेळ येत असत़े दरम्यान, यामुळे स्लॅब कोसळून एखादी मोठा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े