शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोठवा नाल्यावरील पूलाचे बांधकाम अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:24 IST

राज्यांच्या हद्दीचा वाद : पाच वर्षापासूून दुरूस्ती रखडली

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : महाराष्ट्र हद्दीतील 27 गावांना थेट राज्यमार्गासोबत जोडणा:या खेडले मार्गावरील गुजरात हद्दीतील कोठवा नदीचा पूल तीन वर्षानंतरही अधांतरी आह़े या पुलाचे बांधकाम कधी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आह़े बोरद परिसरातून ब:हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर येण्यासाठी मोड मार्गाने खेडले व तेथून गुजरात हद्दीतील पिसावर गावार्पयत थेट रस्ता आह़े यात गुजरात हद्दीत कोठवा नाल्यावर पुलाचे बांधकाम काही वर्षापूर्वी करण्यात आले होत़े तीन वर्षापूर्वी हा पूल कोसळल्याने  वाहतूक नाल्याच्या पात्रातून सुरू झाली़ वर्षातील आठ महिने नाल्याच्या पात्रातून होणारी वाहतूक सुरू असत़े  तर उर्वरित चार महिने वाहतूक आमलाड मार्गाने होत आह़े यातून मोड, बोरद, कढेल, करडे, गुजाळी, मोहिदा व कळमसरे येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत़ गुजरात हद्दीतील या पुलाची दुरूस्ती करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई झालेली नाही़ ग्रामस्थांनी यासाठी वारंवार गुजरात राज्यातील अधिका:यांच्या भेटी घेऊनही पूल बांधकामाबाबत सकारात्मक अशी चर्चा झालेली नसल्याने नाल्याच्या पात्रातूनच धोकेदायक पद्धतीने वाहतूक सुरू आह़े मार्गावरून दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांसह ऊस आणि कापूस वाहून नेणारी वाहने नाल्याच्या पात्रातून आणली जात आहेत़