शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मंदाणे व कळंबू येथे प्रत्येकी एका जागेसाठी मंगळवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 20:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील मंदाणे व कळंबू ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होणार आह़े शहादा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक जाहिर झाली होती़ यापैकी केवळ दोनच ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन दाखल झाले होत़े जाहिर झालेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार 20 ग्रामपंचायतींच्या 24 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होत़े मात्र 22 जागांसाठी नामनिर्देशन अजर्च दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील मंदाणे व कळंबू ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होणार आह़े शहादा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक जाहिर झाली होती़ यापैकी केवळ दोनच ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन दाखल झाले होत़े जाहिर झालेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार 20 ग्रामपंचायतींच्या 24 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होत़े मात्र 22 जागांसाठी नामनिर्देशन अजर्च दाखल झालेले नाहीत़ कळंबू येथील एका जागेसाठी मनिषा रितेश बोरसे, सुनिता रविंद्र बोरसे व प्रियंका मनोहर भदाणे यांच्यात लढत आह़े या प्रभागात 344 महिला व 391 पुरूष मतदार आहेत़ मंदाणा ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील पोटनिवडणूकीसाठी नारायण महादू भिल व रावा नावजी भिल या दोघांमध्ये थेट लढत आह़े या प्रभागात 306 महिला आणि 325 पुरूष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी निकाल जाहिर करण्यात येणार आह़े तहसीलदार मनोज खैरनार यांच्यासह निवडणूक निरीक्षक निवडणुकीचे कामकाज पार पाडत आहेत़