शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटील आरक्षण : 50 गावांमध्ये राहणार ‘महिलाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 13:10 IST

तळोदा व अक्कलकुवा तालुक्यांतील 165 जागांची सोडत

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील अनुक्रमे 46 व 119 अशा एकूण 165 गावात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत बुधवारी तळोदा येथे काढण्यात आली़ अक्कलकुवा तालुक्यात 36 तर तळोदा तालुक्यात 14 गावांचे पोलीस पाटीलपद महिला भुषविणार आहेत़तळोदा येथील महसूल विभागातर्फे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पोलीस पाटील भरती समितीचे अध्यक्ष तथा तळोदा उपविभागीय अधिकारी विनयकुमार गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली़ ¨बंदु नामावली पध्दतीप्रमाणे शासकीय तरतुदीनुसार रिक्त पदे असलेल्या गावातील महिला आरक्षणाची निश्चिती संबंधित गावाच्या लोकसंख्येनुसार करण्यात आली़ आरक्षण सोडत काढल्यानंतर अक्कलकुवा तालुक्यात 119 रिक्त जागांपैकी जामडी, ठाणा, वडली, उखलसाग, विरपुर, वाण्याविहिर खुर्द, रामपूर, डोडवा, नेंदवान बुद्रुक, मांडवा, सुरगस, पिंप्रापाणी, जामली, सल्लीबार, अंबाबारी, गुडीडबर, मोठे उदेपूर, खडकापाणी, डीगीआंबा, वेलखेठी, जुना नागरमुठा, ब्रिटीश अंकुशविहिर, धनशी, सरी, मोवान, पिंदरीपाडा, वालांबा, वाण्याविहिर बुद्रुक, मोरखी, अरेठभ, भोकस, खापरान, पिमटी, उमरगव्हाण, महुपाडा, बोरीपाडा या 36 गावांतील 36 जागांवर तर तळोदा तालुक्यातील एकूण 46 रिक्त पदापैकी समोना, बिथामाळ, आष्टेतर्फे बोरद, अमोणी, एकधड, चिनोदा, जुवाणी, चौगाव बुद्रुक, गव्हाणीपाडा, गोपाळपूर, कुंडवे, कोठार, नळगव्हाण, मोड या 14 गावांना महिला राखिव पदांचे आरक्षण निघाले आह़े या ठिकाणी महिला राज असणार आह़े तळोदा तालुक्यातील शिफा फारुख पिंजारी तर अक्कलकुवा तालुक्यासाठी रेहान फारुख पिंजारी या लहानग्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली़ या वेळी प्रातांधिकारी विनयकुमार गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, अक्कलकुवा नायब तहसीलदार विजय कछुअे, आय़आय़ कोकणी, व्ही़व्ही़ पाटील यांच्यासह तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील पोलीस पाटील पदासाठी इच्छुक उमेदवार उपस्थित होत़े  तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील अनुक्रमे 46 व 119 अशा एकूण 165 गावात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत बुधवारी तळोदा येथे काढण्यात आली़ अक्कलकुवा तालुक्यात 36 तर तळोदा तालुक्यात 14 गावांचे पोलीस पाटीलपद महिला भुषविणार आहेत़तळोदा येथील महसूल विभागातर्फे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पोलीस पाटील भरती समितीचे अध्यक्ष तथा तळोदा उपविभागीय अधिकारी विनयकुमार गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली़ ¨बंदु नामावली पध्दतीप्रमाणे शासकीय तरतुदीनुसार रिक्त पदे असलेल्या गावातील महिला आरक्षणाची निश्चिती संबंधित गावाच्या लोकसंख्येनुसार करण्यात आली़ आरक्षण सोडत काढल्यानंतर अक्कलकुवा तालुक्यात 119 रिक्त जागांपैकी जामडी, ठाणा, वडली, उखलसाग, विरपुर, वाण्याविहिर खुर्द, रामपूर, डोडवा, नेंदवान बुद्रुक, मांडवा, सुरगस, पिंप्रापाणी, जामली, सल्लीबार, अंबाबारी, गुडीडबर, मोठे उदेपूर, खडकापाणी, डीगीआंबा, वेलखेठी, जुना नागरमुठा, ब्रिटीश अंकुशविहिर, धनशी, सरी, मोवान, पिंदरीपाडा, वालांबा, वाण्याविहिर बुद्रुक, मोरखी, अरेठभ, भोकस, खापरान, पिमटी, उमरगव्हाण, महुपाडा, बोरीपाडा या 36 गावांतील 36 जागांवर तर तळोदा तालुक्यातील एकूण 46 रिक्त पदापैकी समोना, बिथामाळ, आष्टेतर्फे बोरद, अमोणी, एकधड, चिनोदा, जुवाणी, चौगाव बुद्रुक, गव्हाणीपाडा, गोपाळपूर, कुंडवे, कोठार, नळगव्हाण, मोड या 14 गावांना महिला राखिव पदांचे आरक्षण निघाले आह़े या ठिकाणी महिला राज असणार आह़े तळोदा तालुक्यातील शिफा फारुख पिंजारी तर अक्कलकुवा तालुक्यासाठी रेहान फारुख पिंजारी या लहानग्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली़ या वेळी प्रातांधिकारी विनयकुमार गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, अक्कलकुवा नायब तहसीलदार विजय कछुअे, आय़आय़ कोकणी, व्ही़व्ही़ पाटील यांच्यासह तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील पोलीस पाटील पदासाठी इच्छुक उमेदवार उपस्थित होत़े