शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
3
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
4
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
5
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
6
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
7
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
8
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
9
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
10
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
11
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
12
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
14
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
15
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
16
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
18
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
19
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
20
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

नंदुरबार शहरात पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमिवर पोलिसांतर्फे वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणुकीच्या पाश्र्वभुमिवर शहरात येणा:या वाहनांची कसून चौकशी व तपासणी केली जात आहे. गेल्या आठवडय़ापासून ही मोहिम सुरू केली असली तरी सध्या तिला वेग देण्यात आला आहे. पालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. राजकीय पक्ष आपल्या नियोजनात व्यस्त आहेत. प्रशासन मतदानाच्या तयारीला लागले आहे. तर पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणुकीच्या पाश्र्वभुमिवर शहरात येणा:या वाहनांची कसून चौकशी व तपासणी केली जात आहे. गेल्या आठवडय़ापासून ही मोहिम सुरू केली असली तरी सध्या तिला वेग देण्यात आला आहे.पालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. राजकीय पक्ष आपल्या नियोजनात व्यस्त आहेत. प्रशासन मतदानाच्या तयारीला लागले आहे. तर पोलीस प्रशासन आता बंदोबस्ताच्या नियोजनात गर्क आहे. निवडणुकांमध्ये मद्य आणि पैशांची मोठय़ा प्रमाणावर उलाढाल होते. ही बाब लक्षात घेता पोलिसांतर्फे विशेष दक्षता बाळगली जात आहे. गेल्या आठवडय़ापासून शहरात येणा:या वाहनांची तपासणी केली जात आहे. शहरातील चारही भागातील रस्त्यांवर कधीही अचानक ही मोहिम राबविण्यात येते. शिवाय रात्रीच्या वेळी गस्तीवरील पोलीस वाहनातील अधिकारी कर्मचारी शहरात येणा:या वाहनांवर नजर ठेवून त्यांची तपासणी करीत आहे. रविवारी देखील अनेक भागात वाहतूक पोलिसांतर्फे वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनचालकांनी पोलिसांना याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.