शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गृहरक्षक दलाच्या जवानांच्या समस्यांचे पोलीस दलाकडून निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कार्यरत गृहरक्षक दलाच्या जवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कार्यरत गृहरक्षक दलाच्या जवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े यात त्यांच्या समस्या जाणून घेत निराकरण करण्यात आल़े पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नंदुरबार, शहादा, नवापुर, तळोदा आणि अक्कलकुवा येथील 510 पुरुष, 90 महिला होमगार्ड आणि 10 अधिकारी उपस्थित होत़ेगृहरक्षक दलाचे जवान व महिला होमगार्डनी त्यांच्या कर्तव्यासह वेतनातील अडचणी यावेळी मांडल्य होत्या़  प्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी अडचणी समजून घेत जिल्ह्यात गणेशोत्सव, मोहरम, इमाम बादशाह उरुस असे सण-उत्सव होणार आहेत़ यावेळी बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर राहणा:यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे सांगून चांगले काम करण्यासाठी जवानांनी पुढे यावे असे सांगितल़े प्रास्ताविक गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी एस़डी़वाणी यांनी केल़े उत्सव काळात गृहरक्षक दलाकडून मोलाची भूमिका बजावण्यात येणार असल्याने त्यांचा उत्साह वाढवण्यात आला़