शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टीक बंदीबाबत नंदुरबार पालिकेकडून कारवाईचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 12:41 IST

व्यावसायिकांकडून सहकार्य अपेक्षीत : पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याची गरज

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : राज्य शासनाकडून प्लॅस्टीक बनावटीच्या ठराविक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आह़े परंतु तरीही संबंधित वस्तूंची कोणाकडून उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्री करण्यात येत असल्यास दोषींवर नंदुरबार पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आह़ेपर्यावरणावर प्लॅस्टीकच्या अतीवापराने मोठय़ा प्रमाणात दुष्परिणाम होत आहेत़ त्याच प्रमाणे  माणवासह, पशुंच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आह़े त्यामुळे राज्य शासनाकडून प्लॅस्टीकच्या वापराबाबत कठोर भूमिका घेण्यात येत आह़े  प्लॅस्टीक बनावटीपासून बनविल्या जाणा:या पिशव्या, तसेच प्लॅस्टीक बनावटीच्या वस्तू जसे की, ताट, कप्स्, प्लेटस्, ग्लास, वाटी चमचे आदी वस्तूंच्या वापरावर व विक्रीवर बंदी घालण्यात आली आह़े याबाबत राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचा आदेशही पालिका प्रशासनाला सोमवारी मिळणे अपेक्षीत आह़े दरम्यान, याआधीही महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा 2006 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व आठ बाय 12 इंच आकारपेक्षा कमी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी घातली होती़ परंतु याची पाहिजे त्या प्रमाणात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही़ दरम्यान, चौथा शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस सुटी असल्याने सोमवारी पालिका प्रशासनाला शासनाचा प्लॅस्टीक बंदीबाबतचा अध्यादेश मिळणे अपेक्षीत आह़े दरम्यान, प्लॅस्टीक पिशव्यांना बंदी घालण्यात आली असली तरी त्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देणे गरजेचे आह़े त्याशिवाय प्लॅस्टीकचा वापर कमी करणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आह़े नंदुरबारात दर दिवसाला शेकडो किलो प्लॅस्टीक कच:याची निर्मिती होत असत़े परंतु त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याले यामुळे प्रचंड प्रमाणात प्रदुषणाची समस्या भेडसावत आह़े