शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी एकता परिषदेची नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजन जानेवारी 2020 मध्ये होणार आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजन जानेवारी 2020 मध्ये होणार आह़े या महासंमेलनाच्या नियोजनासाठी काठी ता़ अक्कलकुवा बैठकीचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी जिल्हा एकता परिषदेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होत़े  बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे होत़े प्रसंगी माजी सभापती सी़क़ेपाडवी, दामू ठाकरे, चंद्रसिंग बर्डे, करमसिंग पाडवी, अॅड़ कैलास वसावे, अॅड़ सरदार वसावे, संजय नाईक, क़ेक़ेपावरा, रविंद्र पाडवी, राजू पावरा, करण पावरा, रेखाबाई पाडवी, तुकाराम पावरा, अॅड़ अभिजीत वसावे, भाईदास पावरा यांच्यासह जिल्ह्यातील एकता परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होत़े 14 व 15 जानेवारी रोजी होणा:या या सांस्कृतिक महासंमेलनासाठी देशभरातून आदिवासी प्रतिनिधी आणि संयुक्त राष्ट्र संघातील आदिवासी प्रतिनिधी हजेरी लावणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली़ यावेळी झालेल्या चर्चेत महासंमेलनाच्या प्रारुप आराखडा आखण्यात आल्याप्रमाणे ठरवलेला बजेट देणगीच्या स्वरुपात द्यावयाचा असल्याने त्यासाठी राज्यस्तरीय आर्थिक समिती स्थापन करण्यात आली आह़े महासंमेलनाचे पत्रक तयार करण्यात आले असून जिल्हास्तरावर कार्यकर्ते व पदाधिकारी स्थानिक पत्रक छापू शकतील परंतू मूळ पत्रकाचा गाभा बदलता येणार नाही़ महासंमेलनाचे आयोजन राज्य शासनाचे असल्याने नंदुरबार जिल्ह्यातून आर्थिक मदत देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील दोन प्रतिनिधी मिळून जिल्हास्तरीय आर्थिक समिती गठीत करण्यात आली़ समितीतील सदस्यांनी तालुकानिहाय बैठका घऊन तालुकास्तरीय समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीचे अध्यक्ष वाहरु सोनवणे यांनी विविध सूचना करत केल्या़ आभार अॅड़ कैलास पाडवी यांनी मानल़े 

नंदुरबार जिल्ह्यातून महासंमेलनासाठी जाणा:या आदिवासी बांधवांची सांस्कृतिक महारॅली काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ महासंमेलनाच्या यंदाच्या थीमवर ही रॅली काढण्यात येणार आह़े