शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

20 जुलैपासून नंदुरबारात सम-विषम पार्किगचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:41 IST

पोलीस अधिक्षकांचे आदेश

नंदुरबार : शहरातील अरूंद रस्त्यांवर नियमित होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखा प्रायोगिक तत्त्वावर सम-विषम पार्किग आणि एकेरी वाहतूक मार्ग सुरू करणार आह़े पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी काढलेल्या आदेशानुसार येत्या 20 जुलैपासून या उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आह़े शहरात वाहनांची संख्या वाढली असली तरी रस्ते मात्र जुन्या धाटणीचे आहेत़ या रस्त्यांवरून ये-जा करण्यास वाहनांना अडचणी येत आहेत़ यातून वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत़ शहरातील नगरपालिका चौक, मंगळबाजार, सुभाष चौक, अमृत चौक, घी बाजार, गांधी पुतळा, हाट-दरवाजा, गणपती मंदिर, जळका बाजार, शिवाजी चौक, माणिक चौक, सिंधी कॉलनी यासह इतर ठिकाणी वाहतूकीची कोंडी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने याठिकाणी सम-विषम पार्किग आणि एकेरी मार्गाचा पर्याय वाहतूक शाखेने निवडला आह़े येत्या 20 जुलैपासून नियोजनानुसार कारवाई होणार असल्याचे कळवण्यात आले आह़े  शहरातील नेहरू पुतळा ते नगरपालिकेकडे जाणा:या रस्त्याची डावी बाजू, रोटरी वेलनेस सेंटर ते नवी पालिका शॉपिंग उजवी बाजू, नगरपालिका चौक ते बँक ऑफ बडोदा एटीएम उजवी बाजू, नवीन पालिका शॉपिंग दुकान क्रमांक 1 ते अंधारे चौक डावी बाजू, शास्त्री मार्केट परिसर डावी आणि उजवी बाजू, माणिक चौक परिसर, गांधी पुतळा ते हाटदरवाजा चौक या दरम्यान सम-विषम पार्किग होणार आह़े हाट-दरवाजा, गणपती मंदिर, माणिक चौककडून शास्त्री मार्केटकडे जाणा:या वाहनधारकांनी उजवीकडे वळण घेत शास्त्री मार्केटकडे न जाता सरळ मेडिकल दुकानाला वळसा घालून शास्त्री मार्केट मार्गाने नगरपालिकेकडे जाव़े गांधी पुतळा मार्गाने हाटदरवाजाकडून महाराष्ट्र व्यायामशाळा मार्गाने साक्रीनाका परिसरात जाणारी सर्व वाहने सोनार खुंंट मार्गाने जातील़ नवापूर चौफुलीकडून शहरात प्रवेश करणा:या चारचाकी वाहनांनी जळका बाजारातून शिवाजी चौक, दोशाह तकिया व देसाईपुरा मार्गाने शहरात प्रवेश करायचा आह़े सोनार खुंटार्पयत केवळ दुचाकी आणि तीनचाकी वाहने, तसेच शासकीय वाहने आणि रूग्णवाहिका यांनाच सूट देण्यात आल्याचे कळवण्यात आले आह़े या आदेशांचे उल्लंघन करणा:यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आह़े