शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कापसावर किटकांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसात वाचवलेल्या बोरद ता.तळोदा परिसरातील कापसावर लाल किटकांचा प्रादुर्भाव झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसात वाचवलेल्या बोरद ता.तळोदा परिसरातील कापसावर लाल किटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. या पिकांची पाहणी करण्याची मागणी पाच दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्याची दखल घेत या पिकांची कृषी विभागामार्फत पाहणी करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी सांगितले.खरीप हंगामात वरुण राजाने कहरच केला होता. त्यामुळे तळोदा तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात अन्न-धान्याच्या पिकांसह नगदी पिकांचा देखील समावेश होता. परंतु उशिरा लागवड केलेला कापूस यातून वाचवण्याचा प्रय} शेतक:यांमार्फत करण्यात आला. कापूस वाचल्यामुळे शेतक:यांमार्फत पुन्हा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त होऊ लागली. परंतु मोठय़ा कष्टाने वाचवलेल्या कापसावर काही दिवसांपासून या कापसावर लाल किटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये पुन्हा कापूस हातून जाण्याची भिती व्यक्त होऊ लागली. या भितीपोटी शेतक:यांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेत लाल किटकांच्या नियंत्रणासाठी पाहणी करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत या किटकांचा कृषी विभागामार्फत पाहणी करण्यात येणार असल्याचे तळोदा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी सांगितले.  त्यामुळे शेतक:यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.