शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गावे पाणीदार करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक : अभिनेते आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:46 IST

दहिंदुले व उमर्दे येथे श्रमदान : पानी फाऊंडेशनच्या कामाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गावे पाणीदार करण्यासाठी तेथील स्थानिक ग्रामस्थांचा त्यात लोकसहभाग आवश्यक आह़े गावातील दुष्काळ मिटवण्यासाठी सर्वानी सोबत मिळून श्रमदानात सहभाग घ्यावा त्यासाठी प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन प्रसिध्द सिनेअभिनेते व पानी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यानी दहिंदुले ता़ नंदुरबार येथे केल़े अभिनेते आमिर खान यांनी सोमवारी नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले व उमर्दे या गावांना भेट देवून पानी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी केली़ तसेच श्रमदानात सहभाग घेतला़  सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळील मैदानावर हॅलीपॅडव्दारे त्यांचे आगमन झाल़े सोबत पत्नी किरण राव व सिनेअभिनेता रणवीर कपूर उपस्थित होत़े त्यानंतर चारचाकी वाहनाव्दारे बायपास रोडने त्यांचा ताफा दहिंदुले येथे 9 वाजून 20 मिनीटांनी पोहचला़ या ठिकाणी त्यांनी श्रमदान करुन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला़ भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी श्रमदान करण्याचे आवाहन त्यांनी केल़े सकाळी साडेअकरा वाजता नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथे श्रमदानासाठी आमिर खान व सहकारी रवाना झाल़े या वेळी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होत़े