शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रक्तसाठवण केंद्राअभावी रुग्णांचे होताय हाल : तळोदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 14:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवण केंद्र मंजूर झालेले आह़े परंतु अन्न व प्रशासन विभागाच्या ढिसाळपणामुळे ते कार्यान्वित करण्यात आलेले नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त होतेय़याबाबत गणेश सोशल ग्रुपतर्फेही आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आह़े याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आलेले आह़े यात, नमूद केल्यानुसार तळोदा येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवण केंद्र मंजूर झालेले आह़े परंतु अन्न व प्रशासन विभागाच्या ढिसाळपणामुळे ते कार्यान्वित करण्यात आलेले नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त होतेय़याबाबत गणेश सोशल ग्रुपतर्फेही आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आह़े याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आलेले आह़े यात, नमूद केल्यानुसार तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवण केंद्र मंजूर करण्यात आलेले आह़े ते कार्यान्वित करण्याबाबत विविध कारणे दाखवून समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आह़े अपघातग्रस्त व गरोदर मातांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही़ रक्ताअभावी येथून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत़े अशा वेळी अतिशय अत्यावस्थ रुग्णास धोका पत्करावा लागत असतो़ तळोदा शहरात रक्तदान शिबीर आयोजीत केले जात असत़े मात्र रक्त साठवण केंद्राअभावी नाईलाजास्तव इतर रक्तपेढय़ांना ते दान  करावे लागत असत़े रक्त साठवण केंद्रास मंजूरी मिळून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आह़े निवेदनाच्या प्रती खासदार डॉ़ हीना गावीत, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनाही देण्यात आल्या आहेत़  त्यावर, संजय माळी, हितेंद्र क्षत्रिय, विकास राणे, योगेश मराठे, संदीप परदेशी, धर्मराज पवार, प्रकाश पाडवी, सुनील पाडवी, अमर पाडवी, हर्षल माळी, सागर खैरनार, राजा पाडवी, सत्यवान पाडवी आदींच्या स्वाक्ष:या आहेत़